मुख्य सामग्रीवर वगळा

एमपीएससीचे लवकरच येणार ॲप 😃



सर्व सुविधा मोबाईलवर अद्ययवत सेवेसाठी निविदा प्रक्रिया सुरू 👇👇

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कारभार सुधारावा गतीमानता यावी अशी अपेक्षा विद्यार्थी व्यक्त करत असतात. त्याच दृष्टीने एमपीएससी एक पाऊल पुढे टाकून उमेदवारांच्या सोयीसाठी तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
पदवी शिक्षणानंतर राज्य शासनात नोकरी मिळावी म्हणून राज्यातील पदवीधर स्पर्धा परीक्षांचा ध्यास घेतात पुणे मुंबई औरंगाबाद या शहरात ग्रामीण भागातील एमपीएससी च्या अभ्यासासाठी विद्यार्थी येतात पुण्यात तर सुमारे 40 ते 50 हजार विद्यार्थी परीक्षांसाठी अर्ज भरतात तर महाराष्ट्रातून किमान तीन ते चार लाख विद्यार्थी विविध परीक्षा देतात.
आयोगाकडून येणाऱ्या सूचना बदललेले नियम अभ्यासक्रम वेळापत्रक व त्या संदर्भातील परिपत्रक परीक्षा अर्ज कसे भरायचे होलटीकीट परीक्षेचा निकाल त्यानंतरची सर्व प्रक्रिया यासाठी संकेस्थळावर अवलंबून राहावे लागते.


🤔🤔     काय असणार ॲप मध्ये      🤔🤔


ॲप मध्ये एमपीएससीच्या कामातील प्रत्येक गोष्टीचा विचार करण्यात आला आहे यामध्ये पारदर्शकतेसाठी मानवी हस्तक्षेप पूर्णपणे टाळून सर्व गोष्टी ऑनलाइन करता येणार आहेत.
आयोगातर्फे दरवर्षी किती परीक्षा घेण्यात येतात किती जिल्ह्यात किती सेंटर असतात तेथे वर्गखोल्या किती असतात एका वर्गात किती उमेदवार परीक्षा देतात यापासून ते परीक्षा अर्ज भरण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात निकाल लागल्यानंतर ची प्रक्रिया याचाही विचार करण्यात आला आहे हे ॲप खासगी कंपनीने तयार केले तरी त्याची मालकी एमपीएससी कडे असणार आहेत तसेच उमेदवारांची वैयक्तिक माहिती सायबर सुरक्षा यालाही महत्त्व असणार आहे..

   दिव्यांग फ्रेंडली...
  राज्यय शासनाच्या पद भरती मध्येये दिव्यांगांसाठी पदे आरक्षित असतात. 
त्यांनाही हे ॲप वापरता यावे याचा विचार केला आहे.
यामध्ये चॅट विंडो परीक्षा केंद्राचे लोकेशन फीडबॅक इम्प्रेशन सहल लेखी स्पष्टीकरण तसेच वेगवेगळ्या अँगलमधून लाईव्ह फोटो काढण्याची व्यवस्था या ॲपमध्ये केली आहे...


तर विद्यार्थी मित्रांनो ही होती पूर्ण माहिती एमपीएससीच्या येणाऱ्या बदलत्या चे नाव काय होईल हे आपल्याला पाण्यासारख्या जसे करेल तसे तुम्हाला चॅनलवर याबद्दल सांगितले जाईल ..


तुमचे काय प्रश्न असतील तर आम्हाला इंस्ताग्रमर विचारू शकता. ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..



🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड वेळापत्रक

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांचे इंजीनियरिंग पार्ट टू चे वेळापत्रक.. TE And BE व्हिडिओ लिंक 👍👍👍 पहिला दिवस... 👇👇 दुसरा दिवस 👇 तिसरा दिवस 👇 चौथा दिवस 👇 पाचवा दिवस 👇 सहावा दिवस 👇 वरील वेळापत्रकामध्ये पाहून तुम्ही सर्व काही जाणून घेऊ शकता. जर काही अडचण आली किंवा काही समजले नाही तर युट्युब मध्ये कमेंट करू शकता किंवा डायरेक्टली इथे कमेंट करू शकता.. काही प्रश्न असतील तर इंस्टाग्राम वर विचारू शकतात instagram ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

तर अंतिम निर्णयाची तारीख आलीच | final year dicision date | Universitiy exam Update| exam hall |

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम मध्ये आपल्या पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिडिओ पहा तर आपण सर्व जण वाट बगत होतो तो निर्णय आलेला आहे म्हणजे निर्णय आलेला नाही मित्रांनो पण निर्णय कधी येणार याची तारीख जाहीर झाला आहे. अलका लोक श्रीवास्तव यांनी याची माहिती दिली आहे.. त्यांनी थोड्या वेळापूर्वी ट्विट करून सांगितलं की सुप्रीम कोर्टाने आजही जी हेरिंग आहे ती कन्फर्म केले नाहीये त्यावर आज सुनावणी होणार नाहीये जी बेंच आहे तेसुद्धा उद्या बसणार नाही हे ज्याने करून जो निर्णय असेल तो बुधवारी 26 तारीख म्हणजेच 26 ऑगस्ट 2020 या दिवशी या परीक्षांचा अंतिम निर्णय घेऊ शकतो तर त्यांच्या तुम्ही खाली पाहू शकता.. contact us तर मित्रांनो ज्या दिवशी अंतिम वर्ष परीक्षांचा निर्णय येईल आमच्या यूट्यूब चैनल वर याबद्दल माहिती दिली जाईल त्याच्या अंगाला जाऊन सबस्क्राईब करा टॉप वर याची लिंक दिली आहे बेल आयकॉन प्रेस करा ऑल नोटिफिकेशन ला क्लिक करा व्हिडिओज मिळत राहतील आणि जर काही प्रश्न असतील तर कॉन्टॅक्टस ला क्लिक करून आम्हास प्रश्न विचारू शकता.. 🙏🙏

जनरल नॉलेज मराठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल बोगद्याचे राष्ट्रार्पण:- 📚पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 3 ऑक्टोबर 2020 रोजी मनाली येथे जगातील सर्वात मोठ्या महामार्ग बोगद्याचे-अटल बोगद्याचे राष्ट्रार्पण झाले. 📚9.02 किलोमीटर लांबीचा हा बोगदा मनालीला लाहौल-स्पिती व्हॅलीशी वर्षभर जोडणार आहे. याआधी या व्हॅलीकडे जाण्याचा मार्ग बर्फवृष्टीमुळे सहा महिने बंद ठेवावा लागत असे. 📚हिमालयाच्या पीर पंजाल पर्वतरांगांमध्ये, समुद्रसपाटीपासून 3000 मीटर्स म्हणजेच 10,000 फुट उंचीवर हा बोगदा बांधण्यात आला आहे.   📚या बोगद्यामुळे मनाली आणि लेह दरम्यानचे अंतर 46 किलोमीटर्स आणि 4 ते 5 तासांनी कमी होणार आहे.हा बोगदा बांधण्यासाठी अद्ययावत अशा इलेक्ट्रोमेकेनिकल व्यवस्था, यात दोन्ही बाजूंनी खेळती हवा, SCADA नियंत्रित अग्निशमन व्यवस्था, प्रकाशव्यवस्था आणि नियंत्रण यंत्रणा बसवण्यात आली आहे. या बोगद्यात सुरक्षिततेसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.  📚पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बोगद्यातून दक्षिण पोर्टल ते उत्तर पोर्टल असा प्रवास केला आणि या मुख्य बोगद्याच्या आजूबाजूला बांधलेल्या आ...