मुख्य सामग्रीवर वगळा

अंतिम वर्षाच्या परीक्षेला बाबत विद्यार्थ्यांना विश्वासात घ्या असा उदय सामंत यांचे केंद्राला उत्तर

 विद्यार्थी मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. ह्या ब्लॉग मध्ये आम्ही सांगितले आहे की अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना विश्वासात घ्या असे शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्राला उद्देशून म्हटले आहे.👇👇👇👇👇


कोणामुळे शाळा सुरू करायच्या की नाही ? याबाबत केंद्र सरकारने पालकांकडून सूचना मागवल्या आहेत हाच धागा पकडून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्र सरकारला अंतिम वर्षाच्या परीक्षा घेताना विद्यार्थी पालकांसह प्राध्यापकांना विश्वासात घ्या तसे केल्यास केंद्र सरकारला विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्णय बदलावा लागेल असा चिमटा काढला आहे. 



मे महिन्यापासून पदवी व पदव्युत्तर पदवीच्या अंतिम सत्राच्या परीक्षा वरून वाद सुरू आहे यूजीसीने 6 जुलै रोजी नवे आदेश काढत सप्टेंबर मध्ये परीक्षा घ्या असा विद्यापीठांना आदेश दिला आहे देशातील 560 विद्यापीठांनी परीक्षा घेण्याची तयारी दर्शविली आहे.

आणि हे जी माहिती आहे ते उदय सामंत यांनी त्यांच्या ऑफिशियल ट्विटर अकाउंटवरून दिली आहे.




👉👉    विद्यापीठाच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची वेळापत्रक जाहीर


मुंबई विद्यापीठाची संलग्नित महाविद्यालयांमध्ये प्रवेश पूर्ण ऑनलाइन नोंदणी सुरू केली आहे आतापर्यंत 67 हजार 514 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे विविध अभ्यासक्रमांसाठी 56 हजार 129 अर्ज दाखल केले आहेत.
11 जुलैपासून मुंबई विद्यापीठाची प्रवेश पूर्ण ऑनलाइन नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या नाव नोंद प्रक्रियेचे वेळापत्रक
 मंगळवारी जाहीर करण्यात आले आहे नोंदणी करताना काही अडचणी आल्यास. ,020- 66834821 याा हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साथ करता येईल.


                      अशी असेल प्रक्रिया.                         

🗨 अर्ज विक्री 24 जुलै ते 4 ऑगस्ट 2020 पर्यंत.
रमेश पूर्ण ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 22 जुलै ते चार ऑगस्ट 2020 . 1 वाजेपर्यंत.
🗨 प्रवेश अर्ज सादर करण्याची तारीख 27 जुलै ते चार ऑगस्ट 2020 3 वाजेपर्यंत.
🗨 पहिली गुणवत्ता यादी चार ऑगस्ट सायंकाळी सात वाजेपर्यंत.
🗨 दुसरी गुणवत्ता यादी 10 ऑगस्ट सायंकाळी सात वाजेपर्यंत
🗨 तिसरी गुणवत्ता यादी 17 ऑगस्ट सायंकाळी सात वाजेपर्यंत.


    😃 वैद्यकीय पदवी पूर्व शैक्षणिक सत्र लवकरच😃



❌आरोग्य शिक्षणाच्या पदवी पूर्ण विद्यार्थ्यांच्या पुढील वर्षाच्या शैक्षणिक सतरास लवकरच प्रारंभ केला जाणार आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी मंगळवारी ऑनलाईन बैठक घेतली या बैठकीत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे पुढील वर्षाच्या शैक्षणिक 17 बाबत विचार विनिमय व सविस्तर चर्चा झाली आहे.
❌आरोग्य शिक्षणातील विद्यार्थ्यांचे पुढील वर्षाचे शैक्षणिक सत्र सुरू करण्यात यावे विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती कोविद मुळे शक्य नसल्यास ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने वर्ग घेण्याबाबत विद्यापीठाने संलग्नित महाविद्यालयांना सूचित करावे असे आदेश देशमुख यांनी दिले आहेत.
विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यासंदर्भात लवकरच माहिती दिली जाईल या बैठकीला विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिलीप मस्कर प्र-कुलगुरू डॉक्टर मोहन खामगावकर तसेच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉक्टर तात्याराव लहाने आधी उपस्थित होते.



✌तर विद्यार्थी मित्रांनो ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉक ला लाईक करा शेअर करा आणि ब्लॉग प्रोफाईल फॉलो करण्यास विसरू नका आणि याबद्दल व्हिडिओ जर पाहिला नसेल तर सर्व त्वरित याची लिंक दिली आहे तुम्हाला जर काही अडचण असेल तर खाली इंस्टाग्राम ची लिंक आहे ते तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता तर ब्लॉगला भेट दिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद 🙏🙏🙏


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Exam Schedule Of SRTMUN

 विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांचे रिवाईज परीक्षा चे वेळापत्रक आले आहे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.. ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद काही प्रश्न असतील तर इंस्टाग्रामवर विचारा 🙏🙏🙏🙏🙏 instagram

एमपीएससीचे लवकरच येणार ॲप 😃

व्हिडिओ लिंक सर्व सुविधा मोबाईलवर अद्ययवत सेवेसाठी निविदा प्रक्रिया सुरू 👇👇 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कारभार सुधारावा गतीमानता यावी अशी अपेक्षा विद्यार्थी व्यक्त करत असतात. त्याच दृष्टीने एमपीएससी एक पाऊल पुढे टाकून उमेदवारांच्या सोयीसाठी तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पदवी शिक्षणानंतर राज्य शासनात नोकरी मिळावी म्हणून राज्यातील पदवीधर स्पर्धा परीक्षांचा ध्यास घेतात पुणे मुंबई औरंगाबाद या शहरात ग्रामीण भागातील एमपीएससी च्या अभ्यासासाठी विद्यार्थी येतात पुण्यात तर सुमारे 40 ते 50 हजार विद्यार्थी परीक्षांसाठी अर्ज भरतात तर महाराष्ट्रातून किमान तीन ते चार लाख विद्यार्थी विविध परीक्षा देतात. आयोगाकडून येणाऱ्या सूचना बदललेले नियम अभ्यासक्रम वेळापत्रक व त्या संदर्भातील परिपत्रक परीक्षा अर्ज कसे भरायचे होलटीकीट परीक्षेचा निकाल त्यानंतरची सर्व प्रक्रिया यासाठी संकेस्थळावर अवलंबून राहावे लागते. 🤔🤔      काय असणार ॲप मध्ये      🤔🤔 ॲप मध्ये एमपीएससीच्या कामातील प्रत्येक गोष्टीचा विचार करण्यात आला आहे यामध्ये पारदर्शकतेसाठी मानवी हस्तक्षेप पूर्णपणे ...

MSBTE चे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक

तर विद्यार्थी मित्रांनो MSBTE चे अंतिम वर्ष परीक्षा वेळापत्रक आले आहे याची लिंक  Timetable Link