instagram
नमस्कार मित्रांनो तुम्ही हा ब्लॉग पाहत असालच तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत व्यावसायिक व अाव्यावसायिक अभ्यासक्रमांचा GR आलेला आहे तोच आपण पाहणार आहोत
19 जून 2020 ला जो काही शासन निर्णय झाला आहे तो आपण वाचू शकता खाली त्याचे इमेज आहेत
ज्यामध्ये बरेच काही दाऊटस क्लिअर होतील
👇👇👇👇
युनिव्हर्सिटी च्या ऑफिसियल साईट वर जाऊन आपण हा GR पाहू शकता तर अधिक माहिती साठी इंस्टाग्राम वर फॉलो करा व काही शंका असल्यास विचारा व्हिडिओ पाहण्यासाठी https://youtu.be/QkhIhQLPbO0 या लिंक वर क्लिक करा.
वरील दिलेली माहिती मधे सर्व काही स्पष्ट होऊन जाईल तरी काई जरी डाऊटस असतील तर तुम्ही आम्हास इंस्टाग्राम वर दिरिक्टली विचारू शकता
इंस्टाग्राम हॅण्डल आहे
Instagram.com/examhall5
लिंक 👇🙏👇 नक्की पहा
तर नक्की आम्हास फॉलो करून ज्या काही अडचणी असतील त्या आम्हास विचारू शकता
धन्यवाद 🙏🙏🙏🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा