तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे आणि याच्या मध्ये आपण पाहणार आहोत की AICTE उच्च न्यायालयाला परिक्षांबत माहिती दिलेली आहे की अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या अभिमत विद्यापीठांच्या त्यांनी सूचना जारी केलेले आहेत तर यांच्याबाबतचा पूर्ण ब्लॉग होणार आहे..
तर हा ब्लॉग नक्की पूर्ण पहा आणि तुमच्या थॉट्स आम्हाला खाली कमेंट स्टेशनमध्ये नक्कीच कळवा..
त्याबद्दल व्हिडिओ पाहिला नसेल तर व्हिडिओ ची लिंक
👇👇
तर अभिमत विद्यापीठे आणि एआयसीटीई संलग्न असलेल्या सर्व संस्थांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून अंतिम वर्षाच्या परीक्षा आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत..
आणि ही जी माहिती आहे ती ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच AICTE ने उच्च न्यायालयाला सोमवारी दिलेली आहे...
कोरडा च्या पार्श्वभूमीवर राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भात काढण्यात आलेल्या राज्य सरकारच्या 19 जून 2020 च्या आधी सूचनेला निवृत्त प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी एडवोकेट उदय वारुंजीकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात आवाहन दिले आहे.
जनहित याचिकेवर एआयसीटीई प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे विद्यार्थ्यांचे हित विचारात घेऊन यूजीसीने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या सूचना दिल्या त्यामुळे यूजीसीने जारी केलेले सुरक्षात्मक उपायांचे पालन करत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे असे प्रतिज्ञापत्रात त्यांनी म्हटले आहे.
आय सी टी सी संलग्न असलेल्या सर्व अभिमत विद्यापीठे टेक्निकल इन्स्टिट्यूशन आणि पॉलिटेक्निकला या सूचनांचे पालन करून अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन किंवा ऑफलाईन घेण्याची विनंती केली आहे.
संस्थांनी AICTE नियम पाळणे बंधनकारक आहेत हे नियम हे यूजीसी ला अनुकूल असणे आवश्यक आहे आणि तिला अभिमत विद्यापीठे तंत्रशिक्षण संस्था तंत्रनिकेतने यांनी यूजीसीच्या सूचनांनुसार ऑफलाइन ऑनलाइन किंवा मिश्र पद्धतीने परीक्षा घेणे आवश्यक असल्याचे 1 मे रोजी स्पष्ट करण्यात आले होते यूजीसीने सहा जुलै रोजी दिलेल्या सुधारित सूचना स्वीकारून एआयसीटीई ने तयार केलेले वेळापत्रकही बदलले आहे हे पूर्वीच्या वेळापत्रकानुसार संस्थांनी ऑनलाइन वर्ग सुरू केले होते अंतिम वर्षाच्या पदवी पदविका विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा विचार करून तासिका नियोजन आवश्यकतेनुसार बदलावे व गरजेनुसार विद्यार्थ्यांसाठी जादा तासिका घ्याव्यात अशी सूचना देण्यात आली आहे.
AICTE वेळापत्रकाला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामधून आपल्याला असं कळतं की न्यायालयामध्ये याचिका दिलेली आहे त्या त्यानुसार तिने स्वतःचे जे उत्तर होते ते न्यायालयाला कळविले आहे आणि यूजीसीच्या गाईडलाईन अनुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास मंजुरी दिली आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ब्लॉग जर आवडला असेल तर याला लाईक करा इतर विद्यार्थ्यांबरोबर शेअर करा आमचे युट्यूब व्हिडिओ पाहिला विसरू नका आणि तुमची काही अडचण असेल काही प्रश्न असतील तर आम्हाला ते इंस्टाग्राम वर विचारायला विसरू नका इंस्टाग्राम लिंक तुम्हाला खाली प्रोव्हाइड केली आहे.
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा