👉महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र 2020 मधील विविध विद्याशाखांच्या पदवी पूर्ण अभ्यासक्रमांच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.
पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा विद्यापीठाने यापूर्वी संकेतस्थळावर जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत.
याबाबत च माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉक्टर अजित पाठक यांनी दिली आहे.
👇👇👇
उन्हाळी सत्रातील
वैद्यकीय ,दंत ,आयुर्वेद ,युनानी ,होमिओपॅथी ,नर्सिंग भौतिकोपचार, आधी विद्याशाखांच्या पदवी पूर्ण अभ्यासक्रमाच्या परीक्षा स्थगित करण्यात आले आहेत.
अंतिम वर्षाच्या परीक्षेला बाबत प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.
🔥परीक्षा घेण्यात येऊ नये या मागणीच्या दोन याचिका आणि पदव्युत्तर अंतिम वर्षाच्या परीक्षा लवकर घेण्यात याव्यात या मागणीसाठी एक अशा याचिका परीक्षेच्या अनुषंगाने झालेल्या आहेत या तीन याचिकांवर 31 जुलै 2020 रोजी सुनावणी होणार आहे.
या निर्णयानंतर सविस्तर आदेश काढण्यात येतील असे डॉक्टर पाठक यांनी सांगितले आहे.
✌परीक्षा घेण्यात येऊ नये या मागणीच्या दोन याचिका आणि पदव्युत्तर अंतिम वर्षाच्या परीक्षेला लवकर घेण्यात याव्यात या मागणीसाठी एक याचिका न्यायालयात आहे उच्च न्यायालयात याबाबत 31 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
आरोग्य शिक्षणातील सर्व विद्यार्थी शिक्षक पालक व संबंधितांनी परीक्षेच्या संदर्भात कोणत्याही अफवा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये परीक्षेसंदर्भात कोणत्याही प्रकारची खातरजमा करण्यासाठी विद्यापीठाचे संकेतस्थळावर भेट द्यावी असे आवाहन विद्यापीठाने केली आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विद्यापीठ परीक्षा स्थगित झाल्या आहेत आणि त्याबाबत ऑफिशियल संकेतस्थळावर सुद्धा याबद्दल पीडीएफ आलेले आहेत प्रत्येक विद्याशाखांचे पीडीएफ आलेले आहेत आणि त्याचा एक मायाना आहे तो खाली तुम्ही पाहू शकता.
अशी जवळजवळ आतापर्यंत 45 पीडीएफ आलेले आहेत तुम्ही ज्या विद्याशाखांमध्ये शिक्षण घेत असाल तिथे पीडीएफ पाहू शकता..
👇👇
😊 ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ब्लॉग जर आवडला असेल तर ब्लॉग ला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा यूट्यूब चैनल वर आणि व्हिडिओ पाहायचा असेल तर लिंक
👇✌👇
😊 काही जर अडचण असेल तर आम्हाला इंस्टाग्राम वर तुम्ही विचारू शकता instagram
धन्यवाद...🙏🙏🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा