मुख्य सामग्रीवर वगळा

गेट परीक्षा 2021 फेब्रुवारी मध्ये होनार | Gate Exam 2021 Update | Gate Exam Update | Exam hall |


video link



'गेट' परीक्षा
५ ते १४ फेब्रुवारीदरम्यान
मुंबई
प्रवेशासाठी आवश्यक असलेली बारावीनंतर चार किंवा तीन वर्षांचे
ग्रॅज्युएट अप्टिट्यूट टेस्ट इंजिनीअरिंग पदवी शिक्षण पूर्ण करणे बंधनकारक
(गेट २०२१ ) ही परीक्षा फेब्रुवारी होते. आता अंतिम वर्षाची परीक्षा असून यंदा ही परीक्षा देण्यास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनाही
वेगवेगळ्या टण्प्यांत घेण्यात येणार पुढील वर्षाची ' गेट' देता येईल.
आहे. या परीक्षेसाठी २७ विषय त्याचप्रमाणे 'पर्यावरण विज्ञान आणि
आहेत.
पुढील शैक्षणिक वर्षासाठी समाजशास्त्र' या दोन विषयांचा समावेश आहे.
(२०२०-२१) ५ ते ७ फेब्रुवारी समावेश करण्यात आल्याने या
आणि १२ ते १४ फेब्रुवारी २०२१ या परीक्षेसाठी एकूण २७ विषय आहेत.
कालावधीत 'गेट' होणार आहे. परीक्षेतील बदलांमुळे विद्यार्थ्यांना
यंदाच्या शैक्षणिक वर्षाबाबतची मानवता आणि सामाजिक विज्ञान या
अनिश्चितता लक्षात घेऊन पात्रतेच्या विषयांमध्येही करिअरची संधी
निकषातही काही बदल करण्यात मिळेल.
: अभियांत्रिकी पदव्युक्तर आले आहेत. पूर्वी विद्यार्थ्यांना
अभियांत्रिकी' आणि 'मानवता आणि



तर पुढची माहिती आहे ती व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे जर व्हिडिओ पूर्ण पाहिला नसेल तर पहा त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल जर का प्रश्न असतील तर आम्हाला ते इंस्टाग्राम बोलतो विचारू शकता आणि instagram ची लिंक आहे.

instagram


ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Exam Schedule Of SRTMUN

 विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांचे रिवाईज परीक्षा चे वेळापत्रक आले आहे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.. ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद काही प्रश्न असतील तर इंस्टाग्रामवर विचारा 🙏🙏🙏🙏🙏 instagram

एमपीएससीचे लवकरच येणार ॲप 😃

व्हिडिओ लिंक सर्व सुविधा मोबाईलवर अद्ययवत सेवेसाठी निविदा प्रक्रिया सुरू 👇👇 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कारभार सुधारावा गतीमानता यावी अशी अपेक्षा विद्यार्थी व्यक्त करत असतात. त्याच दृष्टीने एमपीएससी एक पाऊल पुढे टाकून उमेदवारांच्या सोयीसाठी तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पदवी शिक्षणानंतर राज्य शासनात नोकरी मिळावी म्हणून राज्यातील पदवीधर स्पर्धा परीक्षांचा ध्यास घेतात पुणे मुंबई औरंगाबाद या शहरात ग्रामीण भागातील एमपीएससी च्या अभ्यासासाठी विद्यार्थी येतात पुण्यात तर सुमारे 40 ते 50 हजार विद्यार्थी परीक्षांसाठी अर्ज भरतात तर महाराष्ट्रातून किमान तीन ते चार लाख विद्यार्थी विविध परीक्षा देतात. आयोगाकडून येणाऱ्या सूचना बदललेले नियम अभ्यासक्रम वेळापत्रक व त्या संदर्भातील परिपत्रक परीक्षा अर्ज कसे भरायचे होलटीकीट परीक्षेचा निकाल त्यानंतरची सर्व प्रक्रिया यासाठी संकेस्थळावर अवलंबून राहावे लागते. 🤔🤔      काय असणार ॲप मध्ये      🤔🤔 ॲप मध्ये एमपीएससीच्या कामातील प्रत्येक गोष्टीचा विचार करण्यात आला आहे यामध्ये पारदर्शकतेसाठी मानवी हस्तक्षेप पूर्णपणे ...

MSBTE चे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक

तर विद्यार्थी मित्रांनो MSBTE चे अंतिम वर्ष परीक्षा वेळापत्रक आले आहे याची लिंक  Timetable Link