मुख्य सामग्रीवर वगळा

UGC Guildelines मधे काय आहे पहा | University Exams Update | Uday Samant latest news | Exam hall |

नमस्कार मित्रांनो आपण आज पाहणार आहोत की महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा होणार आहेत असं म्हटल जात आहे आता काय निर्णय येईल तो पाहणयासाठी फॉलो करा आणि आर्टिकल पाहू शकता.


व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून जाणून घ्या.
https://youtu.be/_HoIz0-6yck



पहणारच!
विद्यापीठ अनुदान आयोगाची सूचना; राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
उच्चशिक्षणमंत्री हवेत कशाला?
शैक्षणिक मातेरे..
आयोगाच्या सूचना काय?
मुंबई : राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द अंतिमवर्षच्यापरीक्षा घेण्याची सूचना
करण्यात येणार नसल्याचे विद्यापीठ आयेगाने केली आहे. ऑनलाइन,
अनुदान आयोगाने (यूजीसी) सोमवारी ऑफलाइन किंवा गरजेनुसार दोन्ही
स्पष्ट केले. ऑनलाइन, ऑफलाइन किंवा मध्यमंतून परीक्षा घ्याव्यात, असेही
सामाईक पद्धतीने परीक्षा घेण्याची सूचना आयेगाने म्हटले आहे. यापूर्वीच्या
आयोगाने केली आहे. त्यामुळे परीक्षांबाबत सूचनांनुसार सप्टेंबरमध्ये जते
आता राज्य सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे शैक्षणिक वर्ष सुरूहोणार होते. मात्र,
लक्ष लागले आहे.
आता सप्टेंबरअखेरीसपरीक्षा
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या घ्यायची आहे. ज्याविद्याथ्यांना ही
शिफारसी डावलून राज्यातील अंतिम परीक्षा देता येणार नाही त्यंच्यासाठी
वर्षाच्या परीक्षा ऐच्छिक करण्याचा निर्णय फेरपरीक्षाही घ्यायचे आहे. आधीच्या
शासनाने घेतला होता. त्याला राज्यपालांनी सतील किंवा वर्षातील काही
आक्षेप घेतल्यानंतर या निर्णयावरून वादंग विषयांच्या परीक्षा राहिलेल्या
निर्माण झाला. देशभरात परीक्षांचे एकच सूत्र विद्यार्थ्यांच्याही (एटीकेटी।
असावे, अशी मागणी करण्यात येत होती.
आयोगाच्या एप्रिलमधील सूचनेनुसार जुलै
महिन्यात परीक्षा घेणे शक्य नसल्याचेही
स्पष्ट झाले.
या पार्श्वभूमीवर आयोगाच्या बैठकीत
सोमवारी चर्चा झाली. त्यावेळी परीक्षा रद्द
करण्यास सदस्यांनी मंजुरी दिली नाही.
परीक्षांबाबत नेमण्यात आलेल्या समितीची
परीक्षा रद्द करण्याची शिफारस आयोगाने
फेटाळली आहे.





पातळीवर
विद्याथ्यांची विकासार्हता राखण्यासाठी बॅकलॉग) परीक्षा घेण्यात याव्यात.
त्यांचे परीक्षेच्या माध्यमातून मूल्यांकन होणे विद्याथ्यांची सुरक्षा राखण्यासाठी
आवश्यक आहे,' असेही आयोगाने आवश्यक तेसर्व उपाय करावेत,
सुधारित मार्गदर्शिकेत नमूद केले आहे. निकष पळावेत अशीही सूचना
त्यामुळे राज्यातील विद्यापीठांनाही परीक्षा आयेगाने केली आहे. नवे शेक्षणिक
घ्याव्या लागणार आहेत.
वर्ष, प्रवेश प्रक्रिया यंबाबतचे
शासनाचा निर्णय आणि विद्यापीठ सुधारित वेळाफाक जाहीर करण्यात
अनुदान आयोगाच्या सूचना या परस्पर येईल, असे आयोगाने जाहीर केले





विरोधी असल्यामुळे आता पुन्हा एकदा आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षांवरून संभ्रम निर्माण
राज्य सरकारला धक्का पान २
काय घडले?
करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन
विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा
आणि जव्या शैक्षणिक वर्षाबाबत निर्णय
घेण्यासाठी समिती नेमली
होती.या समितीने केलेल्या
शिफारसीनुसार आयोगाने से
महिन्यात परक्ष आणिनव्या
शैक्षणिक स्वैराचार
शैक्षणिक वर्षाधाबत आराखडा
जाहीर केला. अंतिम वर्ष
'लोकसत्ता'ने
वगळता इतर वर्षाच्या परीक्षा रद्द
सातत्याने या
करण्याची सूचना त्यामध्ये केली
विषयावर भाष्य
होती. अंतिम वर्षाच्या परीक्षजुलेमध्ये
केले. घेण्याची सूचना विद्यापीठांना दिली
होती. राज्यात आयेगाने यापूर्वी
परीक्षा का हव्यात?
परीक्षा रद्द करण्याची समितीची शिफारस असतानाही अंतिम
वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला. त्याची
कारणेही स्पष्ट करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांचे अरोग्य,
सुरक्षा आणि समान संधी यांचा एकाचवेळी विचार करणे
आवश्यक आहे. जागतिकपातळीवर शैक्षणिक विश्वासार्हता,
विद्यार्थ्यांची प्रगती, त्यांना करिअरच्या संधी मिळणे याचाही
विचार होणे आवश्यक आहे.परीक्षा देणेही प्रक्रिया
विद्यार्थ्यान आत्मविश्वास अणि समाधान मिळवून देते,' असे
दिलेल्या सूचना न जुमानता शासनाने
आयोगाने म्हटले आहे.
अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याचे
विद्यार्थ्यांच्या पत्नीची विश्वासार्हता टिकून राहावी,
जाहीर केले. त्यावर विद्यापीठांचे
कुलपतीया नात्याने राज्यपाल
बैठकीतील चर्चेनंतर निघाला. त्यामुळे परीक्षा रद्ध
मगतसिंह कोश्यारीयांनी आक्षेप घेतला
करण्याची शिफारस स्वीकारण्यात आली नाही. होत. त्यावरुव शासन विरुद्ध
त्याचवेळी करोनाची परिस्थिती लक्षात घेऊनपरीक्षा
राज्यपाल असा वादंदना निर्माण झाला.
कशा घ्याव्यात, फेरपरीक्षांची संधी अशीलवचिक
त्यानंतर शासनाने अंतिम वर्षाच्या
भूमिकाही घेण्यात आली आहे.
परीक्षा देणे विद्याथ्र्यासठी ऐच्छिककेले
-डॉ.भूषण पटवर्षन उपाध्यक्ष, विद्यापीठ अनुवन आयोग
होते.
झाला आहे.


तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट सेशन मध्ये कळवा.
काही शंका असल्यास आम्हाला इंस्ता वर फॉलो करा व प्रश्न
विचारू शकता 


👇👇👇

🙏🙏🙏🙏🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Exam Schedule Of SRTMUN

 विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांचे रिवाईज परीक्षा चे वेळापत्रक आले आहे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.. ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद काही प्रश्न असतील तर इंस्टाग्रामवर विचारा 🙏🙏🙏🙏🙏 instagram

एमपीएससीचे लवकरच येणार ॲप 😃

व्हिडिओ लिंक सर्व सुविधा मोबाईलवर अद्ययवत सेवेसाठी निविदा प्रक्रिया सुरू 👇👇 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कारभार सुधारावा गतीमानता यावी अशी अपेक्षा विद्यार्थी व्यक्त करत असतात. त्याच दृष्टीने एमपीएससी एक पाऊल पुढे टाकून उमेदवारांच्या सोयीसाठी तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पदवी शिक्षणानंतर राज्य शासनात नोकरी मिळावी म्हणून राज्यातील पदवीधर स्पर्धा परीक्षांचा ध्यास घेतात पुणे मुंबई औरंगाबाद या शहरात ग्रामीण भागातील एमपीएससी च्या अभ्यासासाठी विद्यार्थी येतात पुण्यात तर सुमारे 40 ते 50 हजार विद्यार्थी परीक्षांसाठी अर्ज भरतात तर महाराष्ट्रातून किमान तीन ते चार लाख विद्यार्थी विविध परीक्षा देतात. आयोगाकडून येणाऱ्या सूचना बदललेले नियम अभ्यासक्रम वेळापत्रक व त्या संदर्भातील परिपत्रक परीक्षा अर्ज कसे भरायचे होलटीकीट परीक्षेचा निकाल त्यानंतरची सर्व प्रक्रिया यासाठी संकेस्थळावर अवलंबून राहावे लागते. 🤔🤔      काय असणार ॲप मध्ये      🤔🤔 ॲप मध्ये एमपीएससीच्या कामातील प्रत्येक गोष्टीचा विचार करण्यात आला आहे यामध्ये पारदर्शकतेसाठी मानवी हस्तक्षेप पूर्णपणे ...

MSBTE चे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक

तर विद्यार्थी मित्रांनो MSBTE चे अंतिम वर्ष परीक्षा वेळापत्रक आले आहे याची लिंक  Timetable Link