व्हिडिओ लिंक 👉अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया चा अर्ज भरण्यासाठी तुमच्याकडे कोणती सुविधा नसेल तर अजिबात चिंता करू नका अर्ज भरण्यासाठी तुमच्या दहावीच्या शाळेची संपर्क साधा तुमचा अर्ज त्या शाळेतून ऑनलाइन पद्धतीने भरता येईल. 👉अकरावीची प्रवेश प्रक्रिया दरवर्षी ऑनलाइन पद्धतीने होते आतापर्यंत एखाद्याकडे संगणक तसेच इंटरनेट नसेल तर तो विद्यार्थी सायबर कॅफेमध्ये जाऊन अर्ज भरू शकत होता पण करून आणि त्यामुळे सायबर कॅफेमध्ये लोकांना जाता येत नाही त्यामुळे त्यांच्याकडे अर्ज भरण्यासाठी कोणती सुविधा नाहीये त्यांनी अर्ज कसा भरायचा असा प्रश्न निर्माण झाला असेल पण केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने हा प्रश्न सोडविला आहे. 👉सहायक शिक्षण संचालक मीना शेंडेकर यांनी सकाळ'ला सांगितले की विद्यार्थी दहावीमध्ये च्या शाळेत शिकत होता तिथे त्याला ऑनलाइन अर्ज भरता येईल त्यासंबंधी सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. 😊अर्ज आजपासून भरता येणार. 😊 ...