मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

megabharti लेबलसह पोस्ट दाखवत आहे

एमपीएससीचे लवकरच येणार ॲप 😃

व्हिडिओ लिंक सर्व सुविधा मोबाईलवर अद्ययवत सेवेसाठी निविदा प्रक्रिया सुरू 👇👇 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कारभार सुधारावा गतीमानता यावी अशी अपेक्षा विद्यार्थी व्यक्त करत असतात. त्याच दृष्टीने एमपीएससी एक पाऊल पुढे टाकून उमेदवारांच्या सोयीसाठी तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पदवी शिक्षणानंतर राज्य शासनात नोकरी मिळावी म्हणून राज्यातील पदवीधर स्पर्धा परीक्षांचा ध्यास घेतात पुणे मुंबई औरंगाबाद या शहरात ग्रामीण भागातील एमपीएससी च्या अभ्यासासाठी विद्यार्थी येतात पुण्यात तर सुमारे 40 ते 50 हजार विद्यार्थी परीक्षांसाठी अर्ज भरतात तर महाराष्ट्रातून किमान तीन ते चार लाख विद्यार्थी विविध परीक्षा देतात. आयोगाकडून येणाऱ्या सूचना बदललेले नियम अभ्यासक्रम वेळापत्रक व त्या संदर्भातील परिपत्रक परीक्षा अर्ज कसे भरायचे होलटीकीट परीक्षेचा निकाल त्यानंतरची सर्व प्रक्रिया यासाठी संकेस्थळावर अवलंबून राहावे लागते. 🤔🤔      काय असणार ॲप मध्ये      🤔🤔 ॲप मध्ये एमपीएससीच्या कामातील प्रत्येक गोष्टीचा विचार करण्यात आला आहे यामध्ये पारदर्शकतेसाठी मानवी हस्तक्षेप पूर्णपणे ...

महाजॉब पोर्टल वर नोंदणी कशी करायची | How To register On mahajobs | Registeration On mahajobs | Exam hall |

🌟 तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या नवीन ब्लॉग मध्ये जेथे आपण पाहणार आहोत की गव्हर्मेंट चा नवीन पोर्टलचे नाव आहे महाजोब या पोर्टलवर तुम्ही कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करू शकता याची जी फुल प्रोसेस आहे ती आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे पण तरीही जर तुम्हाला त्यातून कळत नसेल तर तुम्ही हे ब्लॉग वाचून जाणून घेऊ शकता... ✌आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओ पाहिलेला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला इथे दिसत असतील ह्याला क्लिक करा✌ व्हिडिओ लिंक तर चला आपण पाहुया की ह्या पोर्टलवर तुम्ही कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करू शकता सर्व स्टेप्स खाली दिलेल्या आहेत.. 👇तर रजिस्ट्रेशन ची प्रोसेस खालील प्रमाणे आहे. 1. सर्वात प्रथम तुमच्या स्मार्ट फोन अथवा कॉम्प्युटर वर क्रोम ब्राउजर अथवा गुगल ब्राऊजर ओपन करा आणि त्यावर महा जॉब्स असे सर्च करा 2. महा जॉब सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर गव्हर्मेंट ची ऑफिशिअल वेबसाईट ओपन होईल. त्याचा गव्हर्मेंट डॉट इन म्हणून ओपन होईल त्याला क्लिक करा 3. लिंक ला क्लिक केल्यानंतर तुम्ही महाजोब या पोर्टल मध्ये सक्सेसफुली आलेला आ...