परीक्षा नाहीच ! न्यायालयात राज्यसरकार ची भूमिका ठाम | University Exams Update |Uday Samant|Examhall|
🙏 तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की राज्य सरकारला न्यायालयाने चे भूमिका स्पष्ट करण्यासाठी सांगितले होते त्यावर राज्य सरकारने काय केले आहे कोणत्या भूमिका त्यांनी स्पष्ट केल्या आहेत त्याचबरोबर देशांमध्ये जेवढ्या ही युनिव्हर्सिटी आहेत त्यामध्ये कोणती युनिव्हर्सिटी परीक्षा घेण्यास सक्षम आहे आणि कोणती युनिव्हर्सिटी परीक्षा घेण्यास सक्षम नाही हे आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत तरीही याचा आम्ही संचीप्त व्हिडिओ बनवलेला आहे तोही जर तुम्ही पाहिला नसेल तर लिंक तुम्हाला खालील असेल त्याला क्लिक करा आणि व्हिडिओ पहा...
🌟विद्यार्थी मित्रांनो परीक्षा रद्द करण्याबाबत राज्य सरकारकडून दोन कायद्यांचा आधार आहे असे दिसून येत आहे काय आहे आपण याच्या मध्ये पाहणार आहोत तर..🌟
1. विद्यार्थ्यांचे आरोग्य हा प्राधान्याचा मुद्दा असल्याने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची भूमिका राज्य सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे बुधवारी उच्च न्यायालयात स्पष्ट केली आहे.
2. आपत्कालीन व्यवस्थापन कायदा आणि महा साथ नियंत्रण कायदा हे दोन कायदे इतर सर्वकाही त्यांच्या अतिक्रमित असून त्या अंतर्गतच परीक्षा रद्द करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे असा दावा त्यांनी केलेला आहे.
3. राज्य सरकारच्या 19 जून चा निर्णयाला धनंजय कुलकर्णी या निवृत्त शिक्षकाने एडवोकेट उदय वारुंजीकर यांच्यामार्फत आवाहन दिले होते अधिकार नसतानाही सरकारने निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी या याचिकेत केला होता न्यायालयाने ही याचिका ची तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजेच यूजीसीने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास परवानगी दिली तशी दखल घेतली होती.
4. सरकारने प्रसिद्धीपत्रक दिले आहे त्या प्रसिद्धीपत्रकात मध्ये त्यांनी सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा ही उचललेला आहे त्याचबरोबर जर परीक्षा घेतली तर विद्यार्थ्यांचे आरोग्य त्याचबरोबर त्यांच्या पालकांचे आणि विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुधारण्यात येईल त्यामुळे परीक्षा घेता येणार नाहीत असे स्पष्ट केले. त्याचबरोबर यूजीसीने सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन अथवा ऑफलाईन अथवा मिश्र पद्धतीने परीक्षा घेणे सुद्धा शक्य नाही ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी वीज पुरवठा आणि इंटरनेट कनेक्शनची सुविधा करावी लागेल चिकी अद्याप केली गेलेली नाही.
5. त्याचबरोबर आताच्या अंतिम परीक्षांचे स्वरूप हे पूर्वीसारखे नाही तर बदललेल्या शिक्षण पद्धतीनुसार आताची अंतिम परीक्षा ही एकमेव परीक्षा नाही तर आधीच्या सत्र परीक्षा तुन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होत असते अंतिम परीक्षा ही केवळ विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यासाठी घेण्यात येते असेही राज्य सरकारने या निर्णयाचे समर्थन करताना त्यांनी म्हटले आहे.
6. त्याचबरोबर कोरूना चा संसर्ग हा एका कोरूना बाधित कडून दुसऱ्याला होतो त्यामुळे उत्तरपत्रिका हाताळण्यात ऊनही त्याचा संसर्ग होऊ शकतो त्यामुळे परीक्षा घेणे अत्यंत धोक्याचे ठरू शकते म्हणून ऑनलाइन ही परीक्षा घेता येत नाही आणि ऑफलाईन हे परीक्षा घेणे शक्य नाही असे ठामपणे न्यायालयामध्ये परिपत्रकाद्वारे त्यांनी स्पष्ट केले आहे.
✌ तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की देशांमधील जेवढे ही विद्यापीठे आहेत त्यामधील कोणती विद्यापीठ परीक्षा घेण्यास सक्षम आहेत आणि किती विद्यापीठाच्या मध्ये हे समर्थ आहेत. ✌
*⃣ तर मिळालेल्या माहितीप्रमाणे देशातील 70 टक्के विद्यापीठे अनुकूल आहेत आणि अनेकांची प्रक्रियाही पूर्ण झालेली आहे*⃣
देशातील 658 विद्यापीठाने प्रतिसाद याबद्दल दिलेला आहे त्यातील 454 विद्यापीठे परीक्षांबाबत सकारात्मक आहेत यातील अनेक विद्यापीठांच्या परीक्षा घेऊनही झाल्या आहेत तर काही विद्यापीठे ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये परीक्षा घेण्याची तयारी करताहेत विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा देण्यासाठी अनेक पर्याय विद्यापीठांना दिले आहेत✌
*परीक्षा घेतलेली विद्यापीठे एकूण 182 आहेत.
*ऑनलाइन ऑफलाइन किंवा मिश्र पद्धतीने परीक्षा घेण्याचे नियोजन करत असलेली विद्यापीठ 234 आहेत.
*परीक्षा घेण्यास संमती आहे मात्र त्या कशा घ्याव्यात याबाबत शिखर संस्थांच्या सूचनांची प्रतीक्षा करणारे विद्यापीठांची संख्या 38 आहे.
*अध्यापक परीक्षांबाबत संभ्रम असलेले विद्यापीठांची संख्या 177 आहे.
*नवी असल्यामुळे अध्यापन अंतिम वर्षाचे विद्यार्थी नसलेली खाजगी विद्यापीठांची संख्या 27 आहे.
विद्यार्थी मित्रांनो ही होती पूर्ण माहिती न्यायालयामध्ये सरकारच्या भूमिकेबद्दल आणि त्याचबरोबर देशांमधील विद्यापीठांच्या संख्येबद्दल जॅकी परीक्षा घेण्यास असमर्थ आहेत परीक्षा देण्यास असमर्थ आहेत.
विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या मधला काही पॉइंट कळाले नसतील तर ते तुम्ही आम्हाला इंस्ताग्राम विचारू शकता इंस्टाग्राम ची लिंक आहे खाली.
त्याचबरोबर काहीतरी इतर प्रश्न असतील तर तेही आम्हाला तुम्ही संग्रामच्या माझ्याबद्दल विचारू शकता पोस्ट जर आवडले असेल तर पोस्टला शेअर करा लाईक करा आणि तुमचे विचार कमेंट करुन सांगा.
तर ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा