मुख्य सामग्रीवर वगळा

(CRPF) केंद्रीय पोलीस दलात 789 जागांसाठी भरती | CRPF Bharti 2020| CRPF posts | eराखीवxam hall |

नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत जॉब्स रीलेटेड अपडेट्स
   चला तर सुरू करूया कोणत्या जागा निघाल्या आहेत आणि किती आहेत पोस्ट्स कोणत्या आहेत तेही आपण यामधे पाहूया लिंक सुद्धा पाहूया
   व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून जाणून घ्या.


https://youtu.be/VL1B3qR-FDs



🎯   । जॉब अपडेट*

💁‍♂️   *CRPF म्हणजेच केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 पदांची भरती*

🧐   *सविस्तर पदे*

▪️   निरीक्षक (डाएटिशियन) - 1 पोस्ट
▪️   उपनिरीक्षक (स्टाफ नर्स) - 175 पदे
▪️   उपनिरीक्षक (रेडिओग्राफर) -  8 पदे
▪️   सहाय्यक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट) - 84 पदे
▪️   सहाय्यक उपनिरीक्षक (फिजिओथेरपिस्ट) - 5 पदे
▪️   सहाय्यक उपनिरीक्षक (दंत तंत्रज्ञ) - 4 पदे
▪️   सहाय्यक उपनिरीक्षक (लॅब तंत्रज्ञ) -  64 पदे
▪️   सहाय्यक उपनिरीक्षक / इलेक्ट्रो वर्कोग्राफी तंत्रज्ञ - 1 पदे
▪️   हेड कॉन्स्टेबल (फिजिओथेरपी / नर्सिंग सहाय्यक / औषध) - 88 पदे
▪️   हेड कॉन्स्टेबल (एएनएम / मिडवाइफ) - 3 पदे
▪️   हेड कॉन्स्टेबल (डायलिसिस तंत्रज्ञ) - 8 पदे
▪️   हेड कॉन्स्टेबल (जुनिअर एक्स-रे सहाय्यक) - 84 पदे
▪️   हेड कॉन्स्टेबल (लॅब असिस्टंट) - 5 पदे
▪️   हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रीशियन) - 1 पदे
▪️   हेड कॉन्स्टेबल (कारभारी) - 3 पद
▪️   कॉन्स्टेबल (मसालाची) - 4 पदे
▪️   कॉन्स्टेबल (कुक) - 116 पदे
▪️   कॉन्स्टेबल (सफाई कामगार) - 121 पदे
▪️   कॉन्स्टेबल (धोबी) - 5 पदे
▪️   कॉन्स्टेबल (डब्ल्यू / सी) - 3 पदे
▪️   कॉन्स्टेबल (टेबल बॉय) - 1 पदे
▪️   हेड कॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय) - 3 पदे

🖱️  *शारीरिक & शैक्षणिक पात्रता*  - अर्ज ,शारीरिक & शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी जाहिरात डाउनलोड करा

💰   *अर्जासाठी फीज*  - * General/OBC: 200 /100 रुपये  [SC/ST/महिला: फी नाही]

🖱️   *सविस्तर जाहिरात*  - bit.ly/3iRwcTP

🔖   *काही सूचना* -  DIGP, Group Centre, CRPF, Bhopal payable at SBI-Bangrasia या नावाने भारतीय पोस्टल ऑर्डर किंवा बँक ड्राफ्ट काढावा

🌎   *अर्जासाठी  पत्ता* -  DIGP, Group Centre, CRPF, Bhopal, Village-Bangrasia, Taluk-Huzoor, District-Bhopal, M.P.-462045

⏰   *अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख*  -  31 ऑगस्ट 2020

✍️   *लेखी परीक्षा* -   20 डिसेंबर 2020

अधिकृत संकेतस्थळ :: https://crpf.gov.in/

जाहिरात (notifications) Application form पाहा

🙏    *हे जॉब महत्वाचे आहे - इतरांना पण शेअर करा*

🌐   *



  • Sub-Inspector (Staff Nurse) - 175 posts
  •  Sub-Inspector (Radiographer) - 8 posts
  •  Assistant Sub-Inspector (Pharmacist) - 84 posts
  •  Assistant Sub-Inspector (Physiotherapist) - 5 posts
  •  Assistant Sub-Inspector (Dental Technician) - 4 posts
  •  Assistant Sub-Inspector (Lab Technician) - 64 posts
  •  Assistant Sub-Inspector / Electro Workography Technician - 1 post
  •  Head Constable (Physiotherapy / Nursing Assistant / Medicine) - 88 posts
  •  Head Constable (ANM / Midwife) - 3 posts
  •  Head Constable (Dialysis Technician) - 8 posts
  •  Head Constable (Junior X-ray Assistant) - 84 posts
  •  Head Constable (Lab Assistant) - 5 posts
  •  Head Constable (Electrician) - 1 post
  •  Head Constable - 3 posts
  •  Constable (Masalachi) - 4 posts
  •  Constable (Cook) - 116 posts
  •  Constable - 121 posts
  •  Constable (Dhobi) - 5 posts
  •  Constable (W / C) - 3 posts
  •  Constable (Table Boy) - 1 post
  •  Head Constable (Veterinary) - 3 posts

Hello friends, once again today, student friends, we will see Jobs related updates
 Let's get started, let's see which posts are left and how many posts are there. Let's also see the link.
 Learn by clicking on the link below to watch the video.

 


 https://youtu.be/VL1B3qR-FDs



 .  Job Updates *

 C * CRPF ie Recruitment of 789 posts in Central Reserve Police Force *

 * Detailed posts *

 ▪️ Dietitian - 1 post
 Sub-Inspector (Staff Nurse) - 175 posts
 Sub-Inspector (Radiographer) - 8 posts
 Assistant Sub-Inspector (Pharmacist) - 84 posts
 Assistant Sub-Inspector (Physiotherapist) - 5 posts
 Assistant Sub-Inspector (Dental Technician) - 4 posts
 Assistant Sub-Inspector (Lab Technician) - 64 posts
 Assistant Sub-Inspector / Electro Workography Technician - 1 post
 Head Constable (Physiotherapy / Nursing Assistant / Medicine) - 88 posts
 Head Constable (ANM / Midwife) - 3 posts
 Head Constable (Dialysis Technician) - 8 posts
 Head Constable (Junior X-ray Assistant) - 84 posts
 Head Constable (Lab Assistant) - 5 posts
 Head Constable (Electrician) - 1 post
 Head Constable - 3 posts
 Constable (Masalachi) - 4 posts
 Constable (Cook) - 116 posts
 Constable - 121 posts
 Constable (Dhobi) - 5 posts
 Constable (W / C) - 3 posts
 Constable (Table Boy) - 1 post
 Head Constable (Veterinary) - 3 posts

 🖱️ * Physical & Educational Qualification * - Download the advertisement to view the application, physical & educational qualification

 💰 * Fee for application * - * General / OBC: Rs.200 / 100 [SC / ST / Women: No fee]

 🖱️ * detailed ad * - bit.ly/3iRwcTP

 काही * Some Suggestions * - Draw Indian Postal Order or Bank Draft in the name of DIGP, Group Center, CRPF, Bhopal payable at SBI-Bangrasia

 🌎 * Address for Application * - DIGP, Group Center, CRPF, Bhopal, Village-Bangrasia, Taluk-Huzoor, District-Bhopal, M.P.-462045

 ⏰ * Last date for receipt of applications * - 31st August 2020

 ✍️ * Written Examination * - 20 December 2020


 Official Website :: https://crpf.gov.in/
 🖱️ * Physical & Educational Qualification * - Download the advertisement to view the application, physical & educational qualif

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Exam Schedule Of SRTMUN

 विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांचे रिवाईज परीक्षा चे वेळापत्रक आले आहे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.. ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद काही प्रश्न असतील तर इंस्टाग्रामवर विचारा 🙏🙏🙏🙏🙏 instagram

एमपीएससीचे लवकरच येणार ॲप 😃

व्हिडिओ लिंक सर्व सुविधा मोबाईलवर अद्ययवत सेवेसाठी निविदा प्रक्रिया सुरू 👇👇 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कारभार सुधारावा गतीमानता यावी अशी अपेक्षा विद्यार्थी व्यक्त करत असतात. त्याच दृष्टीने एमपीएससी एक पाऊल पुढे टाकून उमेदवारांच्या सोयीसाठी तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पदवी शिक्षणानंतर राज्य शासनात नोकरी मिळावी म्हणून राज्यातील पदवीधर स्पर्धा परीक्षांचा ध्यास घेतात पुणे मुंबई औरंगाबाद या शहरात ग्रामीण भागातील एमपीएससी च्या अभ्यासासाठी विद्यार्थी येतात पुण्यात तर सुमारे 40 ते 50 हजार विद्यार्थी परीक्षांसाठी अर्ज भरतात तर महाराष्ट्रातून किमान तीन ते चार लाख विद्यार्थी विविध परीक्षा देतात. आयोगाकडून येणाऱ्या सूचना बदललेले नियम अभ्यासक्रम वेळापत्रक व त्या संदर्भातील परिपत्रक परीक्षा अर्ज कसे भरायचे होलटीकीट परीक्षेचा निकाल त्यानंतरची सर्व प्रक्रिया यासाठी संकेस्थळावर अवलंबून राहावे लागते. 🤔🤔      काय असणार ॲप मध्ये      🤔🤔 ॲप मध्ये एमपीएससीच्या कामातील प्रत्येक गोष्टीचा विचार करण्यात आला आहे यामध्ये पारदर्शकतेसाठी मानवी हस्तक्षेप पूर्णपणे ...

MSBTE चे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक

तर विद्यार्थी मित्रांनो MSBTE चे अंतिम वर्ष परीक्षा वेळापत्रक आले आहे याची लिंक  Timetable Link