मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

vaidyakiya Exams Update लेबलसह पोस्ट दाखवत आहे

वैद्यकीय परीक्षा तर होणारच | update about medico's | medical exams update| exam hall |

👉महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र 2020 मधील विविध विद्याशाखांच्या पदवी पूर्ण अभ्यासक्रमांच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.   त्याचबरोबर परीक्षा घेण्यासंदर्भात सर्वे सुरू झालेला आहे तर या सर्वेमध्ये काय निष्कर्ष येतात त्यावर परीक्षा घेणे किंवा नाही घेणे हे आधारित आहे. त्याबद्दलचा व्हिडिओ पाहिजे असेल तर ह्या लिंक वर क्लिक करा  पहा . महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिक MAHARASHTRA UNIVERSITY OF HEALTH SCIENCES, NASHI दिडोरी रोड, म्हसरुळ, नाशिक- ४२२००४ Dindori Road, Mhasrul, Nashik- 422004 EPABX: 0253- 25 s 39100/300 , Fax: 0253 - 2531836 , Ph.: 2539219 Email: coe@muhs.ac.in Website: www.muhs.ac.in MUHS डॉ. अजित गजानन पाठक Dr. Ajit Gajanan Patha एम.बी.बी.एस, एम.डी. (न्याबवैद्यकशास्त्र ), परीक्षा नियंत्रक M.B.B.S., M.D.(Forensic Medici Controller of Examinatio जावक कृर. - मआविबि/एक्स- १3८५ ५/२०२० E - na1 दवारे दिनांक - २७ /०७/२०० प्रति, मा. अधिष्ठाता / प्राचार्य, मआविरवि संलग्नित बैद्यकीय महाविद्यालये. विषय :- पदवी ...

आरोग्य विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षा स्थगित

👉महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र 2020 मधील विविध विद्याशाखांच्या पदवी पूर्ण अभ्यासक्रमांच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. video link पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा विद्यापीठाने यापूर्वी संकेतस्थळावर जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत. याबाबत च माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉक्टर अजित पाठक यांनी दिली आहे. 👇👇👇 उन्हाळी सत्रातील  वैद्यकीय ,दंत ,आयुर्वेद ,युनानी ,होमिओपॅथी ,नर्सिंग भौतिकोपचार, आधी विद्याशाखांच्या पदवी पूर्ण अभ्यासक्रमाच्या परीक्षा स्थगित करण्यात आले आहेत. अंतिम वर्षाच्या परीक्षेला बाबत प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. 🔥परीक्षा घेण्यात येऊ नये या मागणीच्या दोन याचिका आणि पदव्युत्तर अंतिम वर्षाच्या परीक्षा लवकर घेण्यात याव्यात या मागणीसाठी एक अशा याचिका परीक्षेच्या अनुषंगाने झालेल्या आहेत या तीन याचिकांवर 31 जुलै 2020 रोजी सुनावणी होणार आहे. या निर्णयानंतर सविस्तर आदेश काढण्यात येतील असे डॉक्टर पाठक यांनी सांगितले आहे. ✌परीक्षा घेण्यात येऊ नये या मागणीच्या दोन याचिका आणि पदव्युत्तर अंतिम वर्षाच्या परीक...