👉महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र 2020 मधील विविध विद्याशाखांच्या पदवी पूर्ण अभ्यासक्रमांच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.
त्याचबरोबर परीक्षा घेण्यासंदर्भात सर्वे सुरू झालेला आहे तर या सर्वेमध्ये काय निष्कर्ष येतात त्यावर परीक्षा घेणे किंवा नाही घेणे हे आधारित आहे.
त्याबद्दलचा व्हिडिओ पाहिजे असेल तर ह्या लिंक वर क्लिक करा पहा.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिक
MAHARASHTRA UNIVERSITY OF HEALTH SCIENCES, NASHI
दिडोरी रोड, म्हसरुळ, नाशिक-४२२००४ Dindori Road, Mhasrul, Nashik-422004
EPABX: 0253- 25s39100/300, Fax: 0253 - 2531836, Ph.: 2539219
Email: coe@muhs.ac.in Website: www.muhs.ac.in
MUHS
डॉ. अजित गजानन पाठक
Dr. Ajit Gajanan Patha
एम.बी.बी.एस, एम.डी. (न्याबवैद्यकशास्त्र ),
परीक्षा नियंत्रक
M.B.B.S., M.D.(Forensic Medici
Controller of Examinatio
जावक कृर. - मआविबि/एक्स-१3८५
५/२०२०
E - na1 दवारे
दिनांक - २७ /०७/२००
प्रति,
मा. अधिष्ठाता / प्राचार्य,
मआविरवि संलग्नित बैद्यकीय महाविद्यालये.
विषय :- पदवी पुर्व एमबीबीएस सर्व वर्ष उन्हाळी-२०२० परीक्षेबाबत...
महोदय,
बरील संदर्भिय विषयास अनुसरुन आपणास कळविण्यात येते की, प्रथम वर्ष
(जुना अभ्यासक्रम), द्वितिय वर्ष, तृतीय वर्ष भाग एक व तृतीय वर्ष भाग दोन एमबीबीएसच्या
(First (Old), Second, Third Part-I, Third Part lI MBBS Exam.) परीक्षा विद्यापीठाने स्थगित केल्या
आहेत.
सदर परीक्षा हया पदव्युत्तर वैद्यकीय परीक्षेच्या विद्यार्थ्यासोबत दि. २५/०८/२०२० रोजी घेता येतील
का याबाबत आपला लिखित अभिप्राय कृपया या कार्यालयास कळवावा. जेणेकरुन सदर माहिती पुढील
कार्यवाहीस्तव शासनास सादर करता येईल.
तसेच, वरील सर्व परीक्षार्थी विद्यार्थी वसतीगृहात पोहोचले आहेत का ? जे बसतीगृहात वास्तव्यास
नाहीत ते परीक्षार्थी विद्यार्थी शहरात पोहोचले आहेत का ? त्यांच्याकडे स्टडी मटेरीयल उपलब्ध आहे का ?
त्यांच्या भोजनाची व्यवस्था वसतिगृहाच्या भोजनालयामध्ये होऊ शकते का ? याबाबत आपला लिखित
अभिप्राय (सोबत जोडलेल्या तत्क्यात) त्वरीत कळवावा, ही विनंती.
डॉ. अजित ग. पाठक
परीक्षा नियंत्रक
वैद्यकीय विद्याशाखा (All Year MBBS Only) Except 2019 | MBBS
अ. क्र.
उपलब्ध माहिती
एकुण संख्या | होय/नाही
शेरा
परीक्षेस बसलेले विद्यार्थी
वसतिगृहात हजर असणारे विद्यार्थी
वसतिगृहात हजर नसणारे विद्यार्थी
शहरात पोहचलेले वसतिगृहा व्यतिरिक्त एकुण
विद्यार्थी
स्टडीमटेरीयल उपलब्ध आहे. होय/नाही
भोजनाची व्यवस्था वसतिगृहात होऊ शकते .
होय/नाही
१
२
३
४
या अशा प्रकारचा हाा फॉर्म फिल्म करायचा आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा