महाजॉब पोर्टल वर नोंदणी कशी करायची | How To register On mahajobs | Registeration On mahajobs | Exam hall |
🌟 तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या नवीन ब्लॉग मध्ये जेथे आपण पाहणार आहोत की गव्हर्मेंट चा नवीन पोर्टलचे नाव आहे महाजोब या पोर्टलवर तुम्ही कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करू शकता याची जी फुल प्रोसेस आहे ती आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे पण तरीही जर तुम्हाला त्यातून कळत नसेल तर तुम्ही हे ब्लॉग वाचून जाणून घेऊ शकता...
✌आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही व्हिडिओ पाहिलेला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला इथे दिसत असतील ह्याला क्लिक करा✌
व्हिडिओ लिंक
तर चला आपण पाहुया की ह्या पोर्टलवर तुम्ही कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करू शकता सर्व स्टेप्स खाली दिलेल्या आहेत..
👇तर रजिस्ट्रेशन ची प्रोसेस खालील प्रमाणे आहे.
1. सर्वात प्रथम तुमच्या स्मार्ट फोन अथवा कॉम्प्युटर वर क्रोम ब्राउजर अथवा गुगल ब्राऊजर ओपन करा आणि त्यावर महा जॉब्स असे सर्च करा
2. महा जॉब सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर गव्हर्मेंट ची ऑफिशिअल वेबसाईट ओपन होईल. त्याचा गव्हर्मेंट डॉट इन म्हणून ओपन होईल त्याला क्लिक करा
3. लिंक ला क्लिक केल्यानंतर तुम्ही महाजोब या पोर्टल मध्ये सक्सेसफुली आलेला आहात. आणि तो आहे महाजोब याचा मुख्य पृष्ठभाग थोडेसे खाली स्वाइप केल्यानंतर तिथे एक ऑप्शन दिसेल नोकरी शोधक नोंदणी आणि उद्योजक नोंदणी आता जी तुम्हाला नोंदणी करायची आहे. त्याला तुम्ही क्लिक करू शकता सर्वप्रथम आपण नोकरी नोंदणीला क्लिक करू आणि ह्याची सेम प्रोसेस जर तुम्ही उद्योजक असाल तर यालाही सेम प्रोसेस अशीच आहे.
4. नोकरी शोधत नोंदणी लिंक ओपन केल्यास तुमच्या समोर रजिस्ट्रेशन प्रोसेस येईल जिथे तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव द्यावे लागेल पुन्हा खाली दिलेला आहे आपल्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आहे का तर त्याला तुम्हाला एस ऑर नो ला क्लिक करावे लागेल.
5. खाली एक ऑप्शन भेटेल भ्रमणध्वनी क्रमांक इंटर करण्यासाठी तुम्हाला तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक टाकावा लागेल आणि गेट ओटीपी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करावे लागेल तुमच्या मोबाईल नंबर वर सहा अंकी एक नंबर येईल फक्त दहा मिनिटांसाठी वैद्य असेल दहा मिनिटाच्या आत मध्ये तुम्हाला तो सहा अंकी पिन यामध्ये एन्टर करावे लागेल
👇👇
8. मोबाईल नंबर आणि ईमेल व्हेरिफाय झाल्यानंतर तुम्हाला तुमचा जो पासवर्ड आहे तो तयार करावा लागेल.
टीप. नवीन पासवर्ड तयार करताना आठ शब्दांच्या पुढे तुमचा पासवर्ड हवा आहे तुम्ही 8 ते 20शब्दांत पर्यंत पासवर्ड तयार करू शकता.
उदा. XYZ@123456
9. पासवर्ड तयार केला नंतर तुम्हाला कैप्चा एंट्री करावा लागेल जैसा खाली दिसत आहे. त्याच प्रकारे..
👇👇👇 आणि नो नोंदणी करा वर क्लिक करावे लागेल आणि आता तुमचे रजिस्ट्रेशन झाले आहे.
😃😃😃
10. आता तुमची नोंदणी पूर्ण झालेली आहे आणि तुमचा प्रोफाइल तयार झालेली आहे तुम्हाला मुख्य पृष्ठ हा पेज दिसेल आणि तुम्हाला यावर क्लिक करायचे आहे लॉग इन करण्यासाठी.
11. लॉगिन पेज वर केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील एक असेल नोकरी शोधत लोगिन आणि दुसरं असेल उद्योजक लोगिन आणि तुम्ही त्याचेही रजिस्ट्रेशन केलेले असेल त्या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचे आहे. उदाहरणासाठी आपण नोकरी शोधक रजिस्ट्रेशन केलेले आहे त्यामुळे आपण नोकरी शोधत लॉगिन वर क्लिक करणार आहोत.
12. नोकरी शोधत लोगिन वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल ज्याच्यावर तुम्हाला तुमचा जो फोन नंबर आहे किंवा ईमेल आयडी आहे तो टाकावा लागेल खाली त्याच्या ऑप्शन दिसेल पासवर्ड पासवर्ड टाकावा लागेल आणि सर्वात शेवटी तुम्हाला कॅपचा इंटर करावा लागेल.
👇👇
टीप. तुम्ही जर पासवर्ड विसरला जरी असाल तरी तुम्ही पासवर्ड रिसेट करू शकता खाली पासवर्ड रिसेट ऑप्शन सुद्धा आहे.
होईल त्याला क्लिक करा फोटो मध्ये पाहून
👇👇👇
केल्या नंतर 3 ऑप्शन्स ओपन होतील..
👇👇
15...( १).. सर्वात पहिल्या ऑप्शन मध्ये तुम्हास तुमचा प्रोफाइल फोटो तुमचे जे डॉक्युमेंट्स असतील तसे डोमासाईल नॅशनॅलिटी तुमचा बायोडेटा तुमचे ग्रॅज्युएशन तुमचे पूर्ण शिक्षण सर्वकाही तुम्हाला सर्वात प्रथम येथे इंक्लुड करावे लागेल त्याच नंतर तुम्ही नोकरीसाठी अप्लाय करू शकता.
👇👇👇
15..( २).. दुसरे ऑप्शन आहे नोकरी शोधण्याचे ऑप्शन त्या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचे क्वालिफिकेशन्स आणि तुमच्या डिटेल नुसार जॉब्स मिळतील त्या जॉबवर तुम्हाला सिंपली जायचं आहे त्यांचा पूर्ण डेटा तुम्हाला पाहायचा आहे आणि सिंपली अप्लाय करायचं आहे.
व्ह्यू मोर...👇
नोकरी पूर्ण माहिती..
टीप.. अप्लाय करण्याआधीच सर्व डॉक्युमेंट्स तुमचे प्रोफाइल वर अपलोड असावे लागतील त्यानंतरच तुम्ही यासाठी आपलाय करू शकता.
15.. ( ३)..तिसरे ऑप्शन आहे आपलाइड जॉब तुम्ही ज्या जॉबला अप्लाय केले आहे त्याचा ट्रॅकिंग आयडी टाकून एक प्रकारे त्यांच्या टच मध्ये राहू शकता.
16.. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सक्सेसफुली तुमचे रजिस्ट्रेशन केले आहे या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही जॉब साठी आपलाय केलेल्या जॉब ला ट्रॅक करू शकता. त्यांच्या टच मध्ये राहू शकता प्रोफाईल क्रिएट करू शकता फोटो टाकू शकता. बायोडेटा टाकू शकता. अजून जर पाहिले तर काही प्रॉब्लेम आल्यास पोर्टल ला कॉन्टॅक्ट ऑप्शन सुद्धा दिलेले आहे त्यांना बोलू शकतात.
तर विद्यार्थी मित्रांनो ही होती पूर्ण प्रोसेस महा जोब या पोर्टल वर रजिस्ट्रेशन करण्याची. उद्योजक नोंदणी आणि नोकरी शोधक नोंदणी दोन्ही सेम प्रोसेस आहेत यामध्ये तुम्हाला पूर्णतः एकदम सोपा युजर इंटरफेस दिलेला आहे. या ब्लॉग ला पाहिल्याबद्दल धन्यवाद.
अजून जर या रिलेटेड काही तुमचे क्वेश्चन्स असतील तर ते तुम्ही आम्हाला युट्युब चॅनेल च्या व्हिडिओचा कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता किंवा डायरेक्टली आमच्याशी बोलायचं असेल तर आम्हाला इंस्टाग्राम वर फॉलो करू शकता आणि तिथे विचारू शकता
लिंक..
👇👇
जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉग ला लाईक करा शेअर करा इतर विद्यार्थ्यांसोबत आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.
तर ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा