अंतिम वर्षाच्या अव्यवसायिक शिक्षण क्रमाच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे? ycmoumarkpattern|examhall
नमस्कार विद्यार्थी दरम्यान या वेळेमध्ये आपण पाहणार आहोत किंवा शाखेचे किंवा या विद्यापीठाचे आलेले मार्किंग सिस्टीम चे प्रकार
व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
पहा
सर्वाकृष्ट संस्थेसाठी कॅनडा येथील कॉमनवेल्थ ऑफ लनिंगच्या आंतरराष्ट्रीय गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
ज्ञानगंगोत्री, गंगापूर धरणाजवळ, नाशिक ४२२२२२
जा.क्र.पनिक/एचएक्स.१५/२०२०/ ६०८
दिनांक - ११/०७/२०२०
नोटीफिकेशन
विद्यापीठाच्या अंतिम वर्ष/सत्राच्या प्रवेशित असलेल्या अच्यावसायिक शिक्षणक्रमाच्या पदवी/पदवुत्तरच्या
निद्यार्थ्यांचे मूल्यमापन आणि निकालाबाबत
कोचिल-१० या जागतिक गहागारीने उद्गवलेल्या परिस्थितीमुळे विविध विद्यापीठांच्या अंतिम वर्ष/ सत्राला
प्रवेशित विद्यार्थ्यांच्या ५रीक्षा, मूल्यमापन व निकालाबाबत महाराष्ट्र शासना ने घेतलेल्या रॉकीर्ण
२०२०/५्..१२३/विशि-३ दिनांक १९ जून २०२० नुसारच्या सूचना आणि विद्यापीठ अनुदान आयोगाकडून
आलेल्या वेळोवेळीच्या सूचना तसेच विद्यापीठाचे परीक्षा मंडळ बैठक दिनांक ३०/०६/२०२० यात घेतलेला
नेर्णण हानुसार अंतिग वर्ष/ सत्रच्या प्रवेशित अव्यावरायिक शिक्षणक्रगाच्या नदवी/ ५दव्युत्तरच्या विद्यार्थ्यांचे
मूल्यमापन पुढील सुत्रानुरार केले जाईल.
मागील सर्व सत्र व बार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अव्यावसायिक शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न
देता पदवी प्रमाणपत्र हवे आहे असा ऑप्शन दिला आहे अशा विद्यार्थ्यांबाबत त्यांच्या प्रथम व ट्वितीय वर्षाचा
विदयाधीठ मूल्यमापन अंतिम परीक्षेच्या विषयनिहाय गुणांना प्रत्येकी प्रथग वर्ष ८० पैकी ५० टक्के व द्वितीय वर्ष
८० पैी ५० टक्के असे एकूण ४०+४०- ८०पैकी विद्यापीठ मूल्यमापनाचे तृतीय/अंतिम वर्ष/ सत्राचे गुण
दर्शविण्यात येतील तर अंतर्गत मूल्यनापन २० पैकी गुण हे अभ्यासकेंद्राकडून ऑनलाईन पध्दतीने नागवून ते
२० पैकी दर्शचिले जातील. याप्रगाणे तृतीय/अंतिम वर्षातोल विषयांना गुगदान केले जाईल व विद्यापीठाच्या
विहित पध्दतीने निकालप्रक्रेया केली जाईल.
सेगिस्टर पध्दतीतील शिक्षणक्रमांसाठी अंतिम सत्रातील विषयनिहाय मुण हे त्या आधीच्या सत्रातील
निषयांचे विषयनिहाय गुण घेऊन त्याप्रमाणे दाखविण्यात येतील व निकालप्रक्रिया करमयात येईल.
याप्रमाणे अंतिम वर्ष/सत्राच्या पदवी/पदच्युत्तरच्या अव्यावसायिक शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांचे गूल्यांकन केले
७|ॐ। निकाल घोषित केले जातील.
मुक्त
7E411
परीक्षा नियंत्रक (प्र.)
भारताण महाम
नाशिक
तर तुम्हाला समजून कशाप्रकारे अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना या विद्यापीठामध्ये मार्किंग सिस्टीम दिले जाणार आहे तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि फॉलो करायला विसरू नका
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा