मुख्य सामग्रीवर वगळा

MUHS चे परीक्षा वेळापत्रक | Muhs Exams Timerable | Exam hall |

University Summer - 2020 Theory Examinations
Time Table
Final year only
संदर्भ : वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, महाराष्ट्र शासन यांचे पत्र
क्र. एमईडी १०२०/प्र.क्र.९५/२०/शिक्षण-२ दि. २४/०६/२०२०
कार्यालयीन परीपत्रक
प्रति,
मा. अधिष्ठाता/प्राचार्य
विद्यापीठ संलग्नित महाविद्यालये/संस्था,
मआविवि, नाशिक
राज्य
विषय : विद्यापीठ उन्हाळी २०२० पदवीपूर्व अंतिम वर्ण अभ्यासक्रमांच्या परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत...
संदर्भ : १) विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेले परीपत्रक क्र. ७५/२०१९दि.२८/११/२०१९
२) महाराष्ट्र शासनाचे पत्र क्र. एमईडी १०२०/प्र.क्र.९५/२०/शिक्षण-२ दि. २४/०६/२०२०
३) म.आ.वि.वि. परीक्षा मंडळ ठराव दि. ३०/०६/२०२०
महोदय/महोदया,
कोव्हिड-१९ आजाराच्या प्रादुर्भावामुळे उन्हाळी-२०२० परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
शासनाच्या वेळोवेळी प्राप्त निर्देशान्वये व वरील संदर्भाकित विषयांन्वये, विद्यापीठ उन्हाळी - २०२० पदवीपूर्व
अंतिम वर्ष अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक दि. ०५/०६/२०२० रोजी जाहिर करण्यात आले होते.
तथापि सदर वेळापत्रकामध्ये एक दिवसाचा खंड देण्यात आलेला नव्हता. त्याअनुषंगाने उक्त पदवीपूर्व अंतिम
वर्षाच्या वेळापत्रकामध्ये एक दिवसाचा खंड देवून दि. १६/०७/२०२० ऐवजी दि. ०३/०८/२०२० पासून
परीक्षा पुर्नआयोजित (Reschedule) करण्यात येत आहेत. त्याचे विस्तृत अंतिम वेळापत्रक विद्यापीठाच्या
संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
करीता मला प्राप्त आदेशान्वये आपणास कळविण्यात येते की, सर्व संबंधितांनी नोंद घेण्यासाठी सदर
परिपत्रकास योग्य ती प्रसिध्दी देण्यात यावी. सदर परिपत्रक सर्व परिक्षार्थी विद्यार्थ्याच्या निदर्शनास आणून
द्यावे आणि उन्हाळी-२०२० विद्यापीठ परीक्षा संचलन यशस्वीपणे करण्यासाठी सहकार्य करावे.
सही/-
(डॉ.अजित ग.पाठक)
परीक्षा नियंत्रक
परीक्षा वेळापत्रक
👇👇👇👇👇

वरील दिलेली माहिती वाचून तुमच्या अडचणी दूर झाल्या असतील तर नक्की कमेंट करूू आम्हास सांगा

काय जर प्रश्न असतील तर आम्हास इंस्टाग्राम वर विचारू शकता
👇👇👇

YOUTUBE Video Link




ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Exam Schedule Of SRTMUN

 विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांचे रिवाईज परीक्षा चे वेळापत्रक आले आहे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.. ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद काही प्रश्न असतील तर इंस्टाग्रामवर विचारा 🙏🙏🙏🙏🙏 instagram

एमपीएससीचे लवकरच येणार ॲप 😃

व्हिडिओ लिंक सर्व सुविधा मोबाईलवर अद्ययवत सेवेसाठी निविदा प्रक्रिया सुरू 👇👇 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कारभार सुधारावा गतीमानता यावी अशी अपेक्षा विद्यार्थी व्यक्त करत असतात. त्याच दृष्टीने एमपीएससी एक पाऊल पुढे टाकून उमेदवारांच्या सोयीसाठी तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पदवी शिक्षणानंतर राज्य शासनात नोकरी मिळावी म्हणून राज्यातील पदवीधर स्पर्धा परीक्षांचा ध्यास घेतात पुणे मुंबई औरंगाबाद या शहरात ग्रामीण भागातील एमपीएससी च्या अभ्यासासाठी विद्यार्थी येतात पुण्यात तर सुमारे 40 ते 50 हजार विद्यार्थी परीक्षांसाठी अर्ज भरतात तर महाराष्ट्रातून किमान तीन ते चार लाख विद्यार्थी विविध परीक्षा देतात. आयोगाकडून येणाऱ्या सूचना बदललेले नियम अभ्यासक्रम वेळापत्रक व त्या संदर्भातील परिपत्रक परीक्षा अर्ज कसे भरायचे होलटीकीट परीक्षेचा निकाल त्यानंतरची सर्व प्रक्रिया यासाठी संकेस्थळावर अवलंबून राहावे लागते. 🤔🤔      काय असणार ॲप मध्ये      🤔🤔 ॲप मध्ये एमपीएससीच्या कामातील प्रत्येक गोष्टीचा विचार करण्यात आला आहे यामध्ये पारदर्शकतेसाठी मानवी हस्तक्षेप पूर्णपणे ...

MSBTE चे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक

तर विद्यार्थी मित्रांनो MSBTE चे अंतिम वर्ष परीक्षा वेळापत्रक आले आहे याची लिंक  Timetable Link