मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

bsf army jobs लेबलसह पोस्ट दाखवत आहे

(CRPF) केंद्रीय पोलीस दलात 789 जागांसाठी भरती | CRPF Bharti 2020| CRPF posts | eराखीवxam hall |

नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत जॉब्स रीलेटेड अपडेट्स    चला तर सुरू करूया कोणत्या जागा निघाल्या आहेत आणि किती आहेत पोस्ट्स कोणत्या आहेत तेही आपण यामधे पाहूया लिंक सुद्धा पाहूया    व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून जाणून घ्या. https://youtu.be/VL1B3qR-FDs 🎯   । जॉब अपडेट* 💁‍♂️   *CRPF म्हणजेच केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 पदांची भरती* 🧐   *सविस्तर पदे* ▪️   निरीक्षक (डाएटिशियन) - 1 पोस्ट ▪️   उपनिरीक्षक (स्टाफ नर्स) - 175 पदे ▪️   उपनिरीक्षक (रेडिओग्राफर) -  8 पदे ▪️   सहाय्यक उपनिरीक्षक (फार्मासिस्ट) - 84 पदे ▪️   सहाय्यक उपनिरीक्षक (फिजिओथेरपिस्ट) - 5 पदे ▪️   सहाय्यक उपनिरीक्षक (दंत तंत्रज्ञ) - 4 पदे ▪️   सहाय्यक उपनिरीक्षक (लॅब तंत्रज्ञ) -  64 पदे ▪️   सहाय्यक उपनिरीक्षक / इलेक्ट्रो वर्कोग्राफी तंत्रज्ञ - 1 पदे ▪️   हेड कॉन्स्टेबल (फिजिओथेरपी / नर्सिंग सहाय...