मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

admission of iti 2020 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

आयटीआय प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू

    व्हिडिओ लिंक 👇👇👇 प्रवेश प्रक्रिया लिंक 🌟 कोर्टाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयटीआय प्रवेश प्रक्रिया केंद्रीय भूत ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येणार आहे शनिवार एक ऑगस्ट दोन हजार वीस पासून प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ होणार असल्याची माहिती कौशल्य विकास व रोजगार आणि उद्योग मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. 🌟आयटीआय महाविद्यालय कधी सुरू होतील याबाबत टाळेबंदी संदर्भात शासनाच्या नियमास अनुसरून नंतर माहिती जाहीर करण्यात येईल सध्या फक्त प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू करीत आहोत असे त्यांनी सांगितले आहे प्रवेश अर्ज ऑनलाइन स्वरूपात भरण्यासाठी चे टॉप लावरी संकेतस्थळ मी उपलब्ध करून दिले आहे ते पाहू शकता. 🌟प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण शक्तिमान शैक्षणिक पात्रता आहे किमान शैक्षणिक अहर्ता किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक अहर्ता धारण करणारे 14 वर्षा वरील उमेदवार प्रवेश घेऊ शकतात यंदा प्रवेश अर्ज नोंदणी शुल्क भरणे तसेच आयटीआय केंद्राची निवड करणे तसेच प्रवेश अर्ज सुधारणा त्यामध्ये दुरुस्ती करणे हरकती नोंदवणे अधीक कामे ऑनलाईन करता येणार आहेत. 👇 प्रवेशासाठी गर्दी ह...