नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपणास पाहायला मिळणार आहे एम एस बी टी चा रिझल्ट बद्दल त्यांच्या पूर्ण लिंक्स आहेत त्या सर्व काही इथं प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्याच्या मध्ये पाहिजे जर बघितलं.
Link...msbte site
एम एस बी टी च्या ऑफिशिअल वेबसाईट वर विद्यार्थ्यांचा रिझल्ट आलेला आहे आता या रिझल्ट मध्ये फक्त आणि फक्त फर्स्ट आणि सेकंड इयर च्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट आहे त्याच्यामध्ये अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा रिझल्ट आणि त्याचबरोबर बॅक लॉक चा रिझल्ट इंक्लुड नाही तुम्हाला सिंपली या दिलेल्या साइटवर जावं लागेल नंतर त्या साईटवर क्लिक करावे लागेल तिथे तुमचा जो अंड रोल मेंट नंबर आहे.
तो टाकावा लागेल त्याच्या नंतर तुम्हाला फक्त सबमिट करावे लागेल आणि तुमचा रिझल्ट तुमच्यासमोर येईल लिंक जी आहे ती तुम्हाला वर प्रोव्हाइड केलेली आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली ऑफिशियल साइटवर जाऊ शकता आणि जर हा ब्लॉग तुम्हाला थोडाही इन्फॉर्म वाटला असेल तर ब्लॉक ला लाईक करायला विसरु नका आणि खाली कमेंट करायला विसरू नका डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेल्या आहेत यूट्यूब च्या त्या पाहिला पण विसरू नका आणि हा ब्लॉग इतर विद्यार्थ्यांबरोबर नक्की शेअर करा...
🙏🙏🙏🙏
जर तुमच्या काही शंका असतील तर खाली इंस्टाग्राम ची लिंक दिलेली आहे तिथं नक्की आम्हाला फॉलो करायला विसरू नका काही जे प्रश्न असतील ते तुम्ही डायरेक्टली आम्हाला तिथे विचारू शकता आणि सर्वांची उत्तरे देतो
👇👇👇
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा