नमस्कार मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत की गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली विद्यापीठाचे अधिकृत परिपत्रक आले आहे
चला सुरू करूया या ब्लॉग ला
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली
(कुलसचिव कार्यालय)
एम.आय.डी.सी. रोड, कॉम्प्लेक्स, गडचिरोली
फोन/फॅक्स नंबर ०७२३२-२२३१०४
E-Mail gugregistrariagmail.com
जा.क./गोवीग/कुसका/५१०/२०२०
दिनांक ०१/०६/२०२०
प्रति
मा. प्राचार्य,
सर्व संलग्नीत महाविद्यालये,
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली.
विषयमहाविद्यालयातील अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्याबाबत.
संदर्भ - मा. महामहिम राज्यपाल यांचे कार्यालयाचे पत्र क्रमांक No/CS/GENERALMISC/37/2020
1573 10 592 दि. ०१.०६.२०२०
महोदय,
उपरोक्त संदर्भीय विषयाचे अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, कोरोना विषाणू संसर्ग
टाळण्याकरीता संपुर्ण देशासह राज्यामध्ये टाळेबंदी लावण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
होवू नये म्हणून महाविद्यालयातील अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन पध्दतीने राबविण्याबाबत
संदर्भीय पत्रान्वये कळविण्यात आलेले आहे.
त्याअनुषंगाने विद्यापीठातर्फे शैक्षणिक सत्र २०२०-२१ करीता जाहिर करण्यात आलेल्या
शैक्षणिक वेळापत्रकानुसार आपण आपल्या महाविद्यालयातील अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन
पध्दतीने राबविण्याबाबतची कार्यवाही घ्यावी व त्याबाबत लागणारी सर्व प्रकारची व्यवस्था आपल्या
स्तरावर उपलब्ध करण्याची व्यवस्था करावी.
तसेच सदरहुबाबत घेतलेल्या कार्यवाहीचा अहवाल कुलसचिव कार्यालयाच्या
gug.registrar@gmail.com या ई-मेलवर पाठविण्यात यावा.
R
संलग्न :- वरीलप्रमाणे.
& Chilade)
कुलसचिव (प्र.)
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली
प्रतिलिपी माहितीकरीता :१. मा. कुलगुरु, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांना माहितीस्तव सविनय सादर,
२. मा. प्र-कुलगुरु, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांना माहितीस्तव सविनय सादर.
तर या परिपत्रक काचे इमेज तुम्ही पाहू शकता काही श्णका असल्यास नक्की कमेंट करा
तर तुम्ही पाहिलं असेल की या अधिकृत परिपत्रकमध्ये काय काय दिले आहे ते
याचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक
करून जाणून घ्या
https://youtu.be/srVjbkCErvU
आणि शंका असतील तर इंस्ता वर फॉलो करून प्रेश्र्न विचारू शकता लिंक आहे खाली

जर काही शंका असतील तर आह्माला इन्स्ता वर किवा कमेंट सेशन मध्ये विचारू शकता खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून
👇👇👇
याचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक
करून जाणून घ्या
https://youtu.be/srVjbkCErvU
आणि शंका असतील तर इंस्ता वर फॉलो करून प्रेश्र्न विचारू शकता लिंक आहे खाली
ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा