नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम मध्ये आपल्या पुन्हा एकदा स्वागत आहे
तर आपण सर्व जण वाट बगत होतो तो निर्णय आलेला आहे म्हणजे निर्णय आलेला नाही मित्रांनो पण निर्णय कधी येणार याची तारीख जाहीर झाला आहे. अलका लोक श्रीवास्तव यांनी याची माहिती दिली आहे..
त्यांनी थोड्या वेळापूर्वी ट्विट करून सांगितलं की सुप्रीम कोर्टाने आजही जी हेरिंग आहे ती कन्फर्म केले नाहीये त्यावर आज सुनावणी होणार नाहीये जी बेंच आहे तेसुद्धा उद्या बसणार नाही हे ज्याने करून जो निर्णय असेल तो बुधवारी 26 तारीख म्हणजेच 26 ऑगस्ट 2020 या दिवशी या परीक्षांचा अंतिम निर्णय घेऊ शकतो तर त्यांच्या तुम्ही खाली पाहू शकता..
तर मित्रांनो ज्या दिवशी अंतिम वर्ष परीक्षांचा निर्णय येईल आमच्या यूट्यूब चैनल वर याबद्दल माहिती दिली जाईल त्याच्या अंगाला जाऊन सबस्क्राईब करा टॉप वर याची लिंक दिली आहे बेल आयकॉन प्रेस करा ऑल नोटिफिकेशन ला क्लिक करा व्हिडिओज मिळत राहतील आणि जर काही प्रश्न असतील तर कॉन्टॅक्टस ला क्लिक करून आम्हास प्रश्न विचारू शकता..
🙏🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा