मुख्य सामग्रीवर वगळा

महाविद्यालयीन परीक्षा रद्द करण्याचा अधिकार राज्यशासनाला नाही | University Exams Update | Exam Hall |

नमस्कार मित्रांनो या ब्लॉग मध्ये आपण पाहणार आहोत की यूजीसीने उच्च न्यायालयाने दिलेले प्रतिज्ञापत्र काय आहे आणि या परिपत्रकामध्ये प्रतिज्ञापत्र मध्ये काय काय दिलेले आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचायला विसरू नकाब्लॉग वाचून झाल्यावर तुमचं मत काय आहे त्या मला कमेंट सेशन मध्ये कळवा


   क्लिक करा

यूजीसीची भूमिका : उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल
परीक्षा रद्द करण्याचा राज्य
सरकारला अधिकार नाही

परीक्षांच्या दर्जा नियमित करणारी शिखर संस्था म्हणजे यूजीसी. सर्व विद्यापीठे
सप्टेंबर २0२0 पर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास बांधील आहेत. जर काही
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी टाळता न येण्यासारख्या परिस्थितीमुळे परीक्षेला बसू शकत नसतील तर
अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा
अधिकार राज्य सरकारला नाही, अशी
भूमिका विद्यापीठ अनुदान आयोगा अशी ठाम भूमिका घेत राज्य सरकारने म्हटले आहे.
(यूजीसी) ने उच्च न्यायालयात अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याच्या
घेतली आहे.
निवृत्त प्रा. धनंजय कुलकर्णी केले. हे दोन्ही कायदे दुसऱ्या विशेष मंत्रालयाने दिल्यानंतरच यूजीसीने
यांनी शासनाने अंतिम वर्षांच्या परीक्षा कायद्याची उदा. विद्यापीठ अनुदान मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली,
रद्द करण्याचा निर्णयाला उच्च आयोग
न्यायालयात आव्हान दिले आहे. या तरतूदीबिरोधात लागू करू शकत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि
याचिकेवर
न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले. म्हटले आहे. राज्य सरकारचा निर्णय त्याचबरोबर विद्यार्र्यांच्या सुरक्षिततेची
आपत्ती व्यवस्थापन कायदा व
महामारी कायद्यांतर्गत राज्य सरकारला आखलेल्या मार्गदर्शक तत्वांशी आखण्यात आली आहेत, असे
परीक्षा रद्द करण्याचा अधिकार आहे, विसंगत आहे, असे युजीसीने यूजीसीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
त्या विद्यार्थ्यांना विशेष परीक्षेला बसून देण्याची परवानगी द्यावी, असे यूजीसीने
स्पष्ट केले. ३१ जुलै रोजी या याचिकेवर अंतिम सुनावणी ठेवण्यात आली आहे.
विद्यापीठे व अन्य संस्थांच्या
निर्णयाचे समर्थन उच्च न्यायालयात परीक्षा घेण्याची परवानगी गृह
कायद्या
वैधानिक असेही
न्यायालयाने
म्हटले.
यूजीसीने
उच्च नाही, असे युजीसीने प्रतिज्ञापत्रात करिअरचे हित लक्षात घेऊन
हा २९ एप्रिल व ६ जुलै २०२० रोजी काळजी घेत ही घेतले पाहिजे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड वेळापत्रक

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांचे इंजीनियरिंग पार्ट टू चे वेळापत्रक.. TE And BE व्हिडिओ लिंक 👍👍👍 पहिला दिवस... 👇👇 दुसरा दिवस 👇 तिसरा दिवस 👇 चौथा दिवस 👇 पाचवा दिवस 👇 सहावा दिवस 👇 वरील वेळापत्रकामध्ये पाहून तुम्ही सर्व काही जाणून घेऊ शकता. जर काही अडचण आली किंवा काही समजले नाही तर युट्युब मध्ये कमेंट करू शकता किंवा डायरेक्टली इथे कमेंट करू शकता.. काही प्रश्न असतील तर इंस्टाग्राम वर विचारू शकतात instagram ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

तर अंतिम निर्णयाची तारीख आलीच | final year dicision date | Universitiy exam Update| exam hall |

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम मध्ये आपल्या पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिडिओ पहा तर आपण सर्व जण वाट बगत होतो तो निर्णय आलेला आहे म्हणजे निर्णय आलेला नाही मित्रांनो पण निर्णय कधी येणार याची तारीख जाहीर झाला आहे. अलका लोक श्रीवास्तव यांनी याची माहिती दिली आहे.. त्यांनी थोड्या वेळापूर्वी ट्विट करून सांगितलं की सुप्रीम कोर्टाने आजही जी हेरिंग आहे ती कन्फर्म केले नाहीये त्यावर आज सुनावणी होणार नाहीये जी बेंच आहे तेसुद्धा उद्या बसणार नाही हे ज्याने करून जो निर्णय असेल तो बुधवारी 26 तारीख म्हणजेच 26 ऑगस्ट 2020 या दिवशी या परीक्षांचा अंतिम निर्णय घेऊ शकतो तर त्यांच्या तुम्ही खाली पाहू शकता.. contact us तर मित्रांनो ज्या दिवशी अंतिम वर्ष परीक्षांचा निर्णय येईल आमच्या यूट्यूब चैनल वर याबद्दल माहिती दिली जाईल त्याच्या अंगाला जाऊन सबस्क्राईब करा टॉप वर याची लिंक दिली आहे बेल आयकॉन प्रेस करा ऑल नोटिफिकेशन ला क्लिक करा व्हिडिओज मिळत राहतील आणि जर काही प्रश्न असतील तर कॉन्टॅक्टस ला क्लिक करून आम्हास प्रश्न विचारू शकता.. 🙏🙏

जनरल नॉलेज मराठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल बोगद्याचे राष्ट्रार्पण:- 📚पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 3 ऑक्टोबर 2020 रोजी मनाली येथे जगातील सर्वात मोठ्या महामार्ग बोगद्याचे-अटल बोगद्याचे राष्ट्रार्पण झाले. 📚9.02 किलोमीटर लांबीचा हा बोगदा मनालीला लाहौल-स्पिती व्हॅलीशी वर्षभर जोडणार आहे. याआधी या व्हॅलीकडे जाण्याचा मार्ग बर्फवृष्टीमुळे सहा महिने बंद ठेवावा लागत असे. 📚हिमालयाच्या पीर पंजाल पर्वतरांगांमध्ये, समुद्रसपाटीपासून 3000 मीटर्स म्हणजेच 10,000 फुट उंचीवर हा बोगदा बांधण्यात आला आहे.   📚या बोगद्यामुळे मनाली आणि लेह दरम्यानचे अंतर 46 किलोमीटर्स आणि 4 ते 5 तासांनी कमी होणार आहे.हा बोगदा बांधण्यासाठी अद्ययावत अशा इलेक्ट्रोमेकेनिकल व्यवस्था, यात दोन्ही बाजूंनी खेळती हवा, SCADA नियंत्रित अग्निशमन व्यवस्था, प्रकाशव्यवस्था आणि नियंत्रण यंत्रणा बसवण्यात आली आहे. या बोगद्यात सुरक्षिततेसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.  📚पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बोगद्यातून दक्षिण पोर्टल ते उत्तर पोर्टल असा प्रवास केला आणि या मुख्य बोगद्याच्या आजूबाजूला बांधलेल्या आ...