नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एमपीएससी परीक्षा याबद्दल काही अपडेट्स आली आहे हे आपण या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत. याबद्दल व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि जाणून घ्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा -२०२० पासून State Service (Main) Examination - From -2020 सूचना -१. सन २०२० च्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षेपासून सामान्य अध्ययन I, II, III, IV या चार विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे अभ्यासक्रम सुधारित करण्यात आले असून पेपर क्र. १ व पेपर क्र. २ (मराठी व इंग्रजी) विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात करण्यात आलेला नाही. तसेच परीक्षा योजनेत बदल करण्यात आलेला नाही. २. प्रस्तूत पदाची परीक्षा योजना व अभ्यासक्रम खालील प्रमाणे राहील. परीक्षा योजना :परीक्षेचे टप्पे :- लेखी परीक्षा -८०० गुण मुलाखत -१०० गुण तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं काय मत आहे ते आम्हाला क...