मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

exams Update लेबलसह पोस्ट दाखवत आहे

MUHS चे परीक्षा वेळापत्रक | Muhs Exams Timerable | Exam hall |

University Summer - 2020 Theory Examinations Time Table Final year only संदर्भ : वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, महाराष्ट्र शासन यांचे पत्र क्र. एमईडी १०२०/प्र.क्र.९५/२०/शिक्षण-२ दि. २४/०६/२०२० कार्यालयीन परीपत्रक प्रति, मा. अधिष्ठाता/प्राचार्य विद्यापीठ संलग्नित महाविद्यालये/संस्था, मआविवि, नाशिक राज्य विषय : विद्यापीठ उन्हाळी २०२० पदवीपूर्व अंतिम वर्ण अभ्यासक्रमांच्या परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत... संदर्भ : १) विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेले परीपत्रक क्र. ७५/२०१९दि.२८/११/२०१९ २) महाराष्ट्र शासनाचे पत्र क्र. एमईडी १०२०/प्र.क्र.९५/२०/शिक्षण-२ दि. २४/०६/२०२० ३) म.आ.वि.वि. परीक्षा मंडळ ठराव दि. ३०/०६/२०२० महोदय/महोदया, कोव्हिड-१९ आजाराच्या प्रादुर्भावामुळे उन्हाळी-२०२० परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. शासनाच्या वेळोवेळी प्राप्त निर्देशान्वये व वरील संदर्भाकित विषयांन्वये, विद्यापीठ उन्हाळी - २०२० पदवीपूर्व अंतिम वर्ष अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक दि. ०५/०६/२०२० रोजी जाहिर करण्यात आले होते. तथापि सदर वेळापत्रकामध्ये एक दिवसाचा खंड देण्य...

बॅकलॉग व एटीकेटी निर्णय उद्या | कृषी व तंत्र निकेतन अभ्यासक्रम परीक्षा रद्द | Exam hall |

नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की prajakt tanpure यांनी आज एक ट्विट केले आहे की atkt or backlog या विद्यार्थ्यांच्या परीक्षा बद्दल काय म्हणाले हे आपण यात पाहणार आहोत       तर मित्रांनो उद्या atkt आणि backlog  याबद्दल निर्णय येणार असल्याची माहिती prajat tanpure यांनी दिलेली आहे याबरोबरच कृषी ची परीक्षा रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे तसेच तंत्र शिक्षण या क्षेत्रातील सुद्धा परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत अशी माहिती  रमेश निःशंक यांनी दिलेली आहे. याबद्दल चा व्हिडिओ पाहण्यासाठी https://youtu.be/PEU5DDb0nFg या लिंक वर क्लिक करा आणि जाणून घ्या तर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट सेशन मध्ये कळवा काई जर प्रश्न असतील किवा काई अडचण असेल तर Instgram वर फॉलो करा लिंक 👇👇👇 https://www.instagram.com/examhall5/  ब्लॉग ला भेट दिली त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏