व्हिडिओ लिंक विद्यार्थी मित्रांनो आज न्यायालयामध्ये अंतिम वर्ष परीक्षांबाबत निर्णय येणार होता पण निर्णय न येता एक नवीन हेरिंग डेट देण्यात आली आहे जे की आहे दहा ऑगस्ट म्हणजे आपल्या सर्वांना दहा ऑगस्ट पर्यंत या निर्णयाची वाट पाहावी लागणार आहे.. पण त्याचबरोबर यूजीसीने न्यायालयांमध्ये राज्य सरकार विरुद्ध जे मुद्दे मांडले होते ते जास्त कोणाला माहित नाही येत आणि ते मुद्दे आम्ही या ब्लॉगमध्ये सांगत आहोत.. यूजीसीने न्यायालयात मांडलेले मुद्दे खालील प्रमाणे आहेत.. 👇👇👇 :: अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची राज्य सरकारची भूमिका ही देशातील उच्च शिक्षणाचा दर्जा ना घातक असल्याची भूमिका विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजेच यूजीसीने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे मांडली आहे.. ::सीबीएससी आयसीएससी रिक्षांच्या विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांच तुलना होऊ शकत नाही असेही आयोगाने स्पष्ट केले असून या प्रकरणावर आज सुनावणी होणार होती. ::सीबीएससी आयसीएससी मंडळाने ज्याप्रमाणे परीक्षा रद्द करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला त्याचप्रमाणे या शिफारशीच्या आधारे आम्ही ही प...