लिंक व्हिडिओ
✌✌
एमपीएससीमार्फत घेण्यात येणार्या सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याचा जो निर्णय आहे तो राज्य शासनाने घेतला आहे.. 🙏🙏
सविस्तर...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे करुणा महामारी मुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती या मागणीनंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी देखील हा विषय लावून धरला होता..
कोरणा मुळे जो निर्माण झालेला धोका आहे तो मर्यादित दळणवळण आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांची या काळात अभ्यास झालेले नुकसान या सर्वांचा विचार करून एमपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या 20 सप्टेंबर 2020 रोजी ही परीक्षा जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि ही मागणी होती ती धनंजय मुंडे यांनी केली होती..
या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत गोविंद परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येत असलेल्या सर्वच परीक्षा पुढे ढकलण्यात येत असून परिस्थितीचा विद्यार्थ्यांचा विचार करून सुधारित वेळापत्रक पुणे जाहीर करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे..
28 सप्टेंबर 2020 रोजी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा लेखी स्वरूपात महाराष्ट्रामध्ये होणार होती या परीक्षेची तारीख धोरणामुळे या आधीही पुढे ढकलण्यात आली होती परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये एकीकडे करणाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत जात आहेत अशा असताना एमपीएससीची परीक्षा मुळे विद्यार्थ्यांना समूह संसर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो तसेच एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वतयारी त्याचबरोबर शैक्षणिक साहित्य यांचा इतर बाबींचे ही अडचण झालेली आहे हे लक्षात घेता ही परीक्षादेखील आणखीन काही दिवस पुढे ढकलण्यात यावी असे धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्रात म्हटले होते त्याच बरोबर नीट पुढे ढकलण्याची साठीही राज्य सरकारने मागणी करावी असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे..
देशभरातून लाखो विद्यार्थ्यांचा सहभाग जेईई नीट या परीक्षांच्या मध्ये होतो विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणारे ठरू शकते सध्या स्थितीमध्ये जर परीक्षा घेतली तर या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या दोन्ही परीक्षा काही महिने पुढे टाकले आहे त्यासाठी राज्य सरकारच्या वतीने आग्रही मागणी करण्यात यावी अशी मागणीही मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे..
तर विद्यार्थी मित्रांनी होती पूर्ण माहिती परीक्षा तसेच जी आणि नीट परीक्षांबाबत आहे तुम्हाला समजला असेल काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ जर पाहिला नसेल तर सर्वात वर तुम्हाला व्हिडिओ चा फोटो खाली त्याची लिंक दिलेली आहे तिथे तुम्ही क्लिक करून व्हिडीओ पाहू शकता आणि जर काही प्रश्न असतील तर इंस्टाग्राम वर सुद्धा विचारू शकता लिंक दिलेली आहे खाली .
ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा