मुख्य सामग्रीवर वगळा

पदविका प्रवेश परीक्षेस मुहूर्त सापडेना| polytechnic institute Update | admission process| exam hall|

पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या लिंक ला क्लिक करा आणि जाणून घ्या पूर्ण झाल गोष्टी


पहा click here


 प्रवेशाला
मुहूर्त सापडेना
: दहावी व
बारावीचा निकाल जाहीर झाला, तरीही
पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची
प्रक्रिया सुरू करण्यासाठी तंत्रशिक्षण
विभागाला मुहूर्त सापडलेला नाही.
बारावीच्या निकालास तर दोन
पेक्षा जास्त आठवडे उलटून गेले
तरी फार्मसी, हॉटेल मॅनेजेंट अॅण्ड
केटरिंग टेक्नॉलॉजी आणि सरफेस
कोटिंग टेक्नॉलॉजी या पदविका
अभ्यासक्रमाचीप्रवेशप्रक्रिया
सुरू
झाली नाही. दहावी निकालानंतर
तंत्रशिक्षण पदविका (पॉलिटेक्निक)
प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करणे
अपेक्षित होते. मात्र अजूनही याचे
वेळपत्रक प्रतीक्षेत आहे. दरम्यान,
तंत्रशिक्षण विभागील अधिकार्यांनी
या प्रकियेस आणखी दोन ते तीन
दिवस लागू शकतील, असे सांगितले.


To diploma admission
 Moment not found
 Pune, Tal.  1: Tenth and
 Twelfth result announced, however
 Admission to Diploma Course
 Technical education to start the process
 The department could not find the moment.
 Twelfth result, then two
 More than a week passed
 However Pharmacy, Hotel Manager &
 Catering Technology and Surface
 Diploma in Coating Technology
 Course admission process
 On
 Not done.  After the tenth result
 Diploma in Technical Education (Polytechnic)
 Announce the schedule of admission
 Was expected.  But still its
 The schedule is waiting.  Meanwhile,
 Officers from the Department of Technical Education
 Two to three more in this process
 Days may take, he said.

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद असेच ब्लॉक करण्यासाठी ब्लॉग फॉलो करायला विसरू नका आणि व्हिडिओ पहा


Thanks for visiting us

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Exam Schedule Of SRTMUN

 विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांचे रिवाईज परीक्षा चे वेळापत्रक आले आहे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.. ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद काही प्रश्न असतील तर इंस्टाग्रामवर विचारा 🙏🙏🙏🙏🙏 instagram

एमपीएससीचे लवकरच येणार ॲप 😃

व्हिडिओ लिंक सर्व सुविधा मोबाईलवर अद्ययवत सेवेसाठी निविदा प्रक्रिया सुरू 👇👇 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कारभार सुधारावा गतीमानता यावी अशी अपेक्षा विद्यार्थी व्यक्त करत असतात. त्याच दृष्टीने एमपीएससी एक पाऊल पुढे टाकून उमेदवारांच्या सोयीसाठी तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पदवी शिक्षणानंतर राज्य शासनात नोकरी मिळावी म्हणून राज्यातील पदवीधर स्पर्धा परीक्षांचा ध्यास घेतात पुणे मुंबई औरंगाबाद या शहरात ग्रामीण भागातील एमपीएससी च्या अभ्यासासाठी विद्यार्थी येतात पुण्यात तर सुमारे 40 ते 50 हजार विद्यार्थी परीक्षांसाठी अर्ज भरतात तर महाराष्ट्रातून किमान तीन ते चार लाख विद्यार्थी विविध परीक्षा देतात. आयोगाकडून येणाऱ्या सूचना बदललेले नियम अभ्यासक्रम वेळापत्रक व त्या संदर्भातील परिपत्रक परीक्षा अर्ज कसे भरायचे होलटीकीट परीक्षेचा निकाल त्यानंतरची सर्व प्रक्रिया यासाठी संकेस्थळावर अवलंबून राहावे लागते. 🤔🤔      काय असणार ॲप मध्ये      🤔🤔 ॲप मध्ये एमपीएससीच्या कामातील प्रत्येक गोष्टीचा विचार करण्यात आला आहे यामध्ये पारदर्शकतेसाठी मानवी हस्तक्षेप पूर्णपणे ...

MSBTE चे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक

तर विद्यार्थी मित्रांनो MSBTE चे अंतिम वर्ष परीक्षा वेळापत्रक आले आहे याची लिंक  Timetable Link