👉अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया चा अर्ज भरण्यासाठी तुमच्याकडे कोणती सुविधा नसेल तर अजिबात चिंता करू नका अर्ज भरण्यासाठी तुमच्या दहावीच्या शाळेची संपर्क साधा तुमचा अर्ज त्या शाळेतून ऑनलाइन पद्धतीने भरता येईल.
👉अकरावीची प्रवेश प्रक्रिया दरवर्षी ऑनलाइन पद्धतीने होते आतापर्यंत एखाद्याकडे संगणक तसेच इंटरनेट नसेल तर तो विद्यार्थी सायबर कॅफेमध्ये जाऊन अर्ज भरू शकत होता पण करून आणि त्यामुळे सायबर कॅफेमध्ये लोकांना जाता येत नाही त्यामुळे त्यांच्याकडे अर्ज भरण्यासाठी कोणती सुविधा नाहीये त्यांनी अर्ज कसा भरायचा असा प्रश्न निर्माण झाला असेल पण केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने हा प्रश्न सोडविला आहे.
👉सहायक शिक्षण संचालक मीना शेंडेकर यांनी सकाळ'ला सांगितले की विद्यार्थी दहावीमध्ये च्या शाळेत शिकत होता तिथे त्याला ऑनलाइन अर्ज भरता येईल त्यासंबंधी सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत.
😊अर्ज आजपासून भरता येणार. 😊
🌟अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी उद्यापासून अर्जाचा एक भाग प्रवेशाच्या संकेतस्थळावर भरता येणार आहे यात विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती देता येईल आतापर्यंत 65 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये नोंदणी केली आहे.
🙏अॅप व्यवस्था सुद्धा केली गेली आहे.
🌟अकरावीचे ऑनलाईन अर्ज हे आता प्रवेशाच्या संकेतस्थळावरच नव्हे तर मोबाईल वरून सुद्धा भरता येणार आहे त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने तयार केला असून तो उद्यापासून कार्यान्वित केला जाण्याची शक्यता आहे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते उद्या मुंबई प्रवेशाचे पोर्टल सुरू केली जाणार आहे त्याचबरोबर हे आपली सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी सांगितले आहे..
🌟तरीही पूर्ण माहिती आता शाळेतून तुम्हाला अकरावी साठी अर्ज भरता येईल तर तुमचे काय अडचण असेल किंवा काही जर प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद..🙏🙏🙏 contact us
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा