व्हिडिओ लिंक. ✌✌
कर्नाटक मध्ये गुरुवारी सीईटी कर्नाटका परीक्षा घेण्यात आली या परीक्षेमध्ये ते दीड लाख विद्यार्थी यांच्या आसपास विद्यार्थी उपस्थित होते.
यामध्ये 60 विद्यार्थी covid-19 पॉझिटिव्ह होते.
साठ विद्यार्थ्यांबद्दल गव्हर्मेंट ला आधीच माहीत होते त्यामुळे त्यांची जी सोय आहे परीक्षाची ती वेगळी करण्यात आली होती ज्यामध्ये त्यांना मास्क सॅनिटायझर आणि इतर म्हणजे त्यांची बैठक व्यवस्था वेगळी करण्यात आली होती.
60 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यानंतर त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या रुग्णवाहिकेत वापर त्यांना आयसोलेशन सेंटरवर नेण्यात आले.
पण या सर्वाला पाहून एक प्रश्न निर्माण होतो की एवढा हट्ट का परीक्षा घेण्याचा हट्ट कशामुळे.
कर्नाटकाचे डेप्युटी सि एम यांनी दिल्ली माहिती.
कर्नाटकाचे डेप्युटी सि एम यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये ते म्हणाले की तीन दिवसाच्या टेस्टमध्ये पहिल्याच दिवशी 1.47 लाख विद्यार्थ्यांपैकी 75 टक्के विद्यार्थी उपस्थित होते.
1.47 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा ही पूर्ण प्रिकॉशन घेऊनच घेण्यात आली आहे. तरीही आपल्याला पाहायचे आहे की याच्यामध्ये काय होते पुढे जाऊन कारण त्याच्याबद्दल जास्त कोणी सिरीयस दिसत नाहीये.
तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जसं वाचला असेल तुम्हाला कळलंच असेल की 1.47 लाख विद्यार्थ्यांपैकी 60 विद्यार्थी पहिलेच पॉझिटिव असताना त्यांची परीक्षा घेण्यात आली सर्व प्रिकॉशन पाहून तरीही 1.47 लाख विद्यार्थ्यांच्या जीवा बरोबर खेळ कशासाठी तुम्हाला काय वाटतं तुमची परीक्षा पण अशाप्रकारे घेतली पाहिजे का ??
👇👇👇
आम्हाला कॉमेंट शिक्षण मध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा वरील लिंक दिली आहे जाऊन व्हिडीओ पाहू शकता ब्लॉग ला लाईक करायला विसरु नका लोक इतरांबरोबर शेअर करा आणि काही जर प्रश्न असेल तर इंस्टाग्राम विचारू शकता
ब्लॉक ला भेट दिला बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा