मुख्य सामग्रीवर वगळा

आयटीआय प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू

   व्हिडिओ लिंक

👇👇👇

🌟 कोर्टाच्या पार्श्वभूमीवर यंदा आयटीआय प्रवेश प्रक्रिया केंद्रीय भूत ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येणार आहे शनिवार एक ऑगस्ट दोन हजार वीस पासून प्रवेश प्रक्रियेस प्रारंभ होणार असल्याची माहिती कौशल्य विकास व रोजगार आणि उद्योग मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
🌟आयटीआय महाविद्यालय कधी सुरू होतील याबाबत टाळेबंदी संदर्भात शासनाच्या नियमास अनुसरून नंतर माहिती जाहीर करण्यात येईल सध्या फक्त प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू करीत आहोत असे त्यांनी सांगितले आहे प्रवेश अर्ज ऑनलाइन स्वरूपात भरण्यासाठी चे टॉप लावरी संकेतस्थळ मी उपलब्ध करून दिले आहे ते पाहू शकता.
🌟प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण शक्तिमान शैक्षणिक पात्रता आहे किमान शैक्षणिक अहर्ता किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक अहर्ता धारण करणारे 14 वर्षा वरील उमेदवार प्रवेश घेऊ शकतात यंदा प्रवेश अर्ज नोंदणी शुल्क भरणे तसेच आयटीआय केंद्राची निवड करणे तसेच प्रवेश अर्ज सुधारणा त्यामध्ये दुरुस्ती करणे हरकती नोंदवणे अधीक कामे ऑनलाईन करता येणार आहेत.
👇
प्रवेशासाठी गर्दी होऊ नये विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागू नये याकरिता प्रवेश प्रक्रियेचा सर्व सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्त आलेले आहेत असे मंत्री मलिक यांनी सांगितले आहे.

🙏🙏राज्यात प्रत्येक तालुक्यात किमान एक शासकीय आयटीआय आहे 358 तालुक्यात 417 शासकीय आयटीआय कार्यरत असून त्यांची वार्षिक प्रवेश क्षमता 92 हजार 556 इतकी आहे..

विद्यार्थीमित्रांनो युवती पूर्ण माहिती आयटीआय'मध्ये प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे याबद्दलची पूर्ण आहे याची लिंक वगैरे आहे तुम्हाला टॉप वर दिलेली आहे पूर्ण पाहू शकता त्यामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे आहे तर ते करू शकता का जरा अडचण असेल तर आम्हाला विचारू शकता इंस्ताग्रम ची लिंक आहे खाली.

👉👉 instagram


तर विद्यार्थी मित्रांनो ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Exam Schedule Of SRTMUN

 विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांचे रिवाईज परीक्षा चे वेळापत्रक आले आहे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.. ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद काही प्रश्न असतील तर इंस्टाग्रामवर विचारा 🙏🙏🙏🙏🙏 instagram

एमपीएससीचे लवकरच येणार ॲप 😃

व्हिडिओ लिंक सर्व सुविधा मोबाईलवर अद्ययवत सेवेसाठी निविदा प्रक्रिया सुरू 👇👇 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कारभार सुधारावा गतीमानता यावी अशी अपेक्षा विद्यार्थी व्यक्त करत असतात. त्याच दृष्टीने एमपीएससी एक पाऊल पुढे टाकून उमेदवारांच्या सोयीसाठी तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पदवी शिक्षणानंतर राज्य शासनात नोकरी मिळावी म्हणून राज्यातील पदवीधर स्पर्धा परीक्षांचा ध्यास घेतात पुणे मुंबई औरंगाबाद या शहरात ग्रामीण भागातील एमपीएससी च्या अभ्यासासाठी विद्यार्थी येतात पुण्यात तर सुमारे 40 ते 50 हजार विद्यार्थी परीक्षांसाठी अर्ज भरतात तर महाराष्ट्रातून किमान तीन ते चार लाख विद्यार्थी विविध परीक्षा देतात. आयोगाकडून येणाऱ्या सूचना बदललेले नियम अभ्यासक्रम वेळापत्रक व त्या संदर्भातील परिपत्रक परीक्षा अर्ज कसे भरायचे होलटीकीट परीक्षेचा निकाल त्यानंतरची सर्व प्रक्रिया यासाठी संकेस्थळावर अवलंबून राहावे लागते. 🤔🤔      काय असणार ॲप मध्ये      🤔🤔 ॲप मध्ये एमपीएससीच्या कामातील प्रत्येक गोष्टीचा विचार करण्यात आला आहे यामध्ये पारदर्शकतेसाठी मानवी हस्तक्षेप पूर्णपणे ...

MSBTE चे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक

तर विद्यार्थी मित्रांनो MSBTE चे अंतिम वर्ष परीक्षा वेळापत्रक आले आहे याची लिंक  Timetable Link