व्हिडिओ लिंक
तर मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की अंतिम वर्ष परीक्षांचा जो निर्णय आहे तो अजूनही न्यायालयांमध्ये पेंडिंग आहे. पण त्याच बरोबर यूपीमध्ये बनारस हिंदू युनिव्हर्सिटी ने त्यांच्या अंतिम वर्ष परीक्षा ह्या असाइन्मेंट आधारित परीक्षा घेण्याचे ठरविले आहे . तर कशा प्रकारे आहे हे आपण खाली पाहू.. 👇👇
✌ह्याच्या परीक्षा होणार आहे त्याला कार्यकारी परिषदेने सुद्धा मान्यता दिली आहे ज्यामध्ये इंटरमीडिएट आणि सेमिस्टर स्टुडन्ट सामील असतील आणि हे जी मान्यता आहे ती 2019 व 2020 या शैक्षणिक वर्षासाठी आधारित आहे..
विद्यार्थ्यांना त्यांच्या ई-मेलद्वारे असाइनमेंट्स दिले जातील आणि त्यांना ती असाइनमेंट्स पंधरा दिवसांमध्ये लिहून त्यांच्या शिक्षकांना जे शिक्षक त्यांना नेमून दिलेले आहेत त्यांना पाठवावे लागतील.
नंतर तेच शिक्षक त्यांच्या पोर्टलवर याचे मार्ग घोषित करतील व रिजल्ट घोषित करतील म्हणजे असाइनमेंट द्वारे मार्क दिले जाणार आहेत..
त्याचबरोबर त्याची मार्क्स आहेत ते 30:70 या पॅटर्ननुसार आहेत ज्याच्या मध्ये 30 मार्क हे इंटरनल असेसमेंट आणि 70 मार्क हे असाइनमेंट असे असतील . आणि अशाप्रकारे मार्क दिले जातील..
विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय वाटतं असा जो परीक्षा प्रकरण आहे तो महाराष्ट्र मध्ये लागू व्हायला पाहिजे की नाही हे आम्हाला कॉमेंट मध्ये कळवा व्हिडिओ जर पूर्ण पाहायचा असेल तर त्याची लिंक तुम्हाला यापेक्षा सर्वात वर दिलेले आहे तर जाऊन व्हिडिओ सुद्धा पाहू शकता काय जर विचारायचा असेल काही अडचणी असतील तर इंस्टाग्राम वर आम्हास विचारू शकता लिंक 👇
विद्यार्थीमित्रांनो ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद
🙏🙏🤗🙏🤗🙏🙏
Ho
उत्तर द्याहटवा