नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम मध्ये आपल्या पुन्हा एकदा स्वागत आहे
Video link here
तर विद्यार्थी मित्रांनो
आपल्या शैक्षणिक वर्ष होतं ते सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान सुरू होणार होता पण सध्या जो करण्याचा प्रघात सुरू आहे त्यामुळे आपल्याला वाटत नाही की नवीन शैक्षणिक वर्षातील सप्टेंबर ऑक्टोबरपासून सुरू होतील याचा विचार केला जात आहे आणि नवीन शैक्षणिक वर्ष असेल ते जानेवारी ते डिसेंबर दरम्यान सुरू करण्याचा विचार सुरू आहे पहा सबस्क्राईब करासुरु करता येईल का याबाबत राज्य शासन केंद्राची विचार विनिमय करणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा सूचना शिक्षण विभागाला दिले आहेत केंद्राच्या नवीन शैक्षणिक धोरणाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती नेमण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत शैक्षणिक धोरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक झाली आहे सध्याच्या स्थितीत काही झाले तरी तर एक प्रकारे 100% विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन ऑफलाइन व जसे शक्य होईल तसे शिक्षण मिळालेच पाहिजे असे प्रकार सुरू आहे शिक्षण विभागाने यातील सर्व अडथळे दूर कराव्यात शिक्षकांची उपस्थिती तपासावी विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात काय अडचण येत आहे त्या तात्काळ पाहाव्यात अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केले आहे त्या ऑक्टोबरमध्ये याबाबत आढावा घेण्यात येईल असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आहेत त्यांनी बैठकीत यामध्ये सांगितलेल्या या बैठकीत सामील होत्या विद्यार्थ्यांसाठी तरी प्रत्यक्ष शाळा काही प्रमाणात सुरू करता येईल का यावरही बैठकीत चर्चा झाली आहेत बैठकीला मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते कम्प्लीट झाली आहे याच्यामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यासक्रम आहे तो पूर्ण करण्यासंदर्भात यांच्यापर्यंत ऑनलाइन सर्व सुविधा देण्याबाबत सर्वकाही डिसेंबर पर्यंत हे प्रकार यावर अंमलबजावणी होईल त्यानंतर जानेवारी ते डिसेंबर मध्ये पुढच्या वर्षीचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी सुरू आहे
अशी माहिती मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणाले नव्या धोरणात अनेक संकल्पना आहेत त्या दृष्टीने राज्य सरकारला कायद्यातही अनेक बदल करावे लागतील काही आवश्यक आणि अनिवार्य बदल स्वीकारावे लागतील तर ते स्वीकारले जाऊ शकत नाही किंवा त्या काही अडचणी आहेत तर त्याबाबतही विचार करा लागेल त्याचबरोबर शोधक अभ्यास करणार आहे तर या दृष्टीने या धोरणाची सध्या केवळ घोषणा करण्यात आली आहे म्हणजे फक्त घोषणा आहे आपण राज्यभरातील सर्व भागाचे प्रतिनिधित्व असलेल्या तज्ज्ञ व संशोधक अभ्यासक यांचा गट स्थापन करून या धोरणाच्या संदर्भात विचार करणे योग्य ठरेल यामध्ये तंत्र शिक्षण व्यवसाय शिक्षण मातृभाषेतून शिक्षण विद्यार्थी केंद्रीय केंद्रीय शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण होईल तसेच ते जास्तीत जास्त प्रश्न विचारू शकतील असा प्रस्ताव शिक्षकांचा आहे यावर सखोल चर्चा करण्यात येईल सध्या चर्चा झाली आहे यावर विचार सुरू आहेत म्हणजे नवीन शैक्षणिक वर्षात पुढच्या वर्षी मध्ये 2001 जानेवारी ते डिसेंबर या यांच्यामध्ये सुरू करता येईल यावर विचार सुरू आहे कधीपासून होतील तर पुढच्या आपल्याला जानेवारी महिन्यापासून पाहायला मिळू शकतो
त्याला प्रेस करा त्या वेळेस तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन है मिळत राहतील तर हा विडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद कर्ज वाचायचे असतील तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा