विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही होणार पुन्हा परीक्षा ✌
उदय सामंत यांनी ट्विट करत माहिती दिली आहे की विद्यार्थी हीच सर्वतोपरी मानतात त्यांना परीक्षेदरम्यान अडचणी येऊ नयेत यासाठी मी सर्व विद्यापीठांना भेटी देऊन आढावा घेतला तांत्रिक अडचणीमुळे काही ठिकाणी परीक्षा होऊ शकले नाहीत हे काही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले आहे अशा सूचनाही संबंधित कुलगुरूंना केले आहेत.
विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला काही टेक्निकल क्लीचेस मुळे अंतिम परीक्षा देता नाही आली आणि जर तुम्ही परीक्षेपासून वंचित राहिला तर तुम्हाला पुन्हा एकदा परीक्षेसाठी संधी दिली जाणार आहे त्यासाठी बिलकुल नाही तुम्ही काळजी करू नये तर निश्चिंत रहा या अभ्यास करा आणि बेस्ट ऑफ लक
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ब्लॉग आवडला असेल तर इतरांबरोबर शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर इंस्टाग्रामवर आम्हाला सुचवू शकता
🙏🙏🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा