मुख्य सामग्रीवर वगळा

अमरावती विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षा स्थगित

अमरावती विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा काही कारणास्तव स्थगित केले आहेत ज्याचे आजचे म्हणजे 21/10/2020 चे परिपत्रक आहे



अमरावती विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षा स्थगित करण्यात आले आहेत आज 21 ऑक्टोबर 2020 ला याबद्दलचे परिपत्रक आली आहे त्यामध्ये सर्व संबंधितांच्या माहितीकरिता कळविण्यात येतेकी संदर्भ क्रमांक एक व दोन च्या अनुषंगाने जाहीर वेळापत्रकानुसार दिनांक 20 ऑक्टोबर 2020 पासून विद्यापीठाच्या उन्हाळी 2020 च्या परीक्षा सुरू झाल्या होत्या परंतु सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे संदर्भ क्रमांक 3 नुसार दिनांक 21 ऑक्टोबर 2020 रोजी च्या नियोजित परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या..

हे आहे परिपत्रक ✌✌


तथापि सॉफ्टवेअर मधील तांत्रिक अडचणी अद्यापही दूर झालेले नसल्यामुळे संदर्भात एक व संदर्भ 2 नुसार जाहीर परीक्षेच्या अनुषंगाने पुढील सूचना लवकरच निर्गमित करण्यात येतील तो पर्यंत वेळापत्रकातील सर्व परीक्षा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आलेल्या आहेत.


विद्यार्थी मित्रांनो ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये विचारा व्हिडीओ पाहायचा असेल तर सर्वात वर लिंक दिली आहे प्रश्न विचारायचे असतील किंवा आमच्याशी जोडायचे असेल तर इंस्टाग्राम ची लिंक दिली आहे



ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड बॅक लॉक विद्यार्थ्यांची वेळापत्रक

विद्यार्थी मित्रांनो स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील इंजिनिअरिंग बॅकलॉग चे वेळापत्रक आले आहे .. वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे..  व्हिडिओ लिंक पहिला दिवस 👇 दुसराा दिवस 👇 तिसराा दिवस 👇 चौथा दिवस 👇 पाचवा दिवस 👇 सहावा दिवस 👇 तर हे होते वेळापत्रक बॅकलोग विद्यार्थ्यांचे अहो तुम्हाला सर्वकाही समजले असेल काही अडचणी असल्यास इंस्टाग्राम वर विचारू शकता ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा.  instagram ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

MUHS चे परीक्षा वेळापत्रक | Muhs Exams Timerable | Exam hall |

University Summer - 2020 Theory Examinations Time Table Final year only संदर्भ : वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, महाराष्ट्र शासन यांचे पत्र क्र. एमईडी १०२०/प्र.क्र.९५/२०/शिक्षण-२ दि. २४/०६/२०२० कार्यालयीन परीपत्रक प्रति, मा. अधिष्ठाता/प्राचार्य विद्यापीठ संलग्नित महाविद्यालये/संस्था, मआविवि, नाशिक राज्य विषय : विद्यापीठ उन्हाळी २०२० पदवीपूर्व अंतिम वर्ण अभ्यासक्रमांच्या परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत... संदर्भ : १) विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेले परीपत्रक क्र. ७५/२०१९दि.२८/११/२०१९ २) महाराष्ट्र शासनाचे पत्र क्र. एमईडी १०२०/प्र.क्र.९५/२०/शिक्षण-२ दि. २४/०६/२०२० ३) म.आ.वि.वि. परीक्षा मंडळ ठराव दि. ३०/०६/२०२० महोदय/महोदया, कोव्हिड-१९ आजाराच्या प्रादुर्भावामुळे उन्हाळी-२०२० परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. शासनाच्या वेळोवेळी प्राप्त निर्देशान्वये व वरील संदर्भाकित विषयांन्वये, विद्यापीठ उन्हाळी - २०२० पदवीपूर्व अंतिम वर्ष अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक दि. ०५/०६/२०२० रोजी जाहिर करण्यात आले होते. तथापि सदर वेळापत्रकामध्ये एक दिवसाचा खंड देण्य...

MSBTE च्या विद्यार्थ्यांचा निकाल झाला जाहीर पहा पूर्ण माहिती

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपणास पाहायला मिळणार आहे एम एस बी टी चा रिझल्ट बद्दल त्यांच्या पूर्ण लिंक्स आहेत त्या सर्व काही इथं प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्याच्या मध्ये पाहिजे जर बघितलं. Link... msbte site एम एस बी टी च्या ऑफिशिअल वेबसाईट वर विद्यार्थ्यांचा रिझल्ट आलेला आहे आता या रिझल्ट मध्ये फक्त आणि फक्त फर्स्ट आणि सेकंड इयर च्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट आहे त्याच्यामध्ये अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा रिझल्ट आणि त्याचबरोबर बॅक लॉक चा रिझल्ट इंक्लुड नाही तुम्हाला सिंपली या दिलेल्या साइटवर जावं लागेल नंतर त्या साईटवर क्लिक करावे लागेल तिथे तुमचा जो अंड रोल मेंट नंबर आहे. तो टाकावा लागेल त्याच्या नंतर तुम्हाला फक्त सबमिट करावे लागेल आणि तुमचा रिझल्ट तुमच्यासमोर येईल लिंक जी आहे ती तुम्हाला वर प्रोव्हाइड केलेली आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली ऑफिशियल साइटवर जाऊ शकता आणि जर हा ब्लॉग तुम्हाला थोडाही इन्फॉर्म वाटला असेल तर ब्लॉक ला लाईक करायला विसरु नका आणि खाली कमेंट करायला विसरू नका डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेल्या आहेत यूट्यूब च्या त्या पाहिला पण...