विद्यार्थीमित्रांनो संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने काल दिनांक 14 /10 /2020 लाएक परिपत्रक जाहीर केले आहे यामध्ये उन्हाळी 2020 च्या परीक्षा 20 ऑक्टोबर 2020 पासून आयोजित करण्याबाबत सांगितले आहे तर ते परिपत्रक तुम्ही पाहू शकता 👇
परिपत्रक ✌.
उपरोक्त संदर्भात अंकित विषयाच्या अनुषंगाने सर्व संबंधितांच्या माहितीकरिता कळविण्यात येते की काही तांत्रिक अडचणीमुळे उन्हाळी 2020 च्या परीक्षा संदर्भात परिपत्रकानुसार पुढे ढकलण्यात आल्या आहेत सदर परीक्षा आता दिनांक वीस दहा दोन हजार वीस पासून सुरू होणार आहेत म्हणजे वीस तारखे पासून चे जेही तुमचे पुढचे पेपर असतील ते 4 ऑक्टोबर 2020 ला जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार होतील तसेच सदर वेळापत्रकातील दिनांक 12 ऑक्टोबर 2019 ऑक्टोबर दोन हजार वीस पर्यंतचे पेपर रद्द करून त्यांची सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल हा निर्णय आहे तो तांत्रिक अडचणींमुळे घेण्यात आलेला आहे..
तर मित्रांनो सर्वकाही तुम्हाला समजले असेल या ब्लॉगमध्ये आय हॉक व्हिडीओ तुम्ही पाहिला असेल तरी काही प्रश्न असतील तुम्ही आम्हाला इंस्टाग्राम वर विचारू शकता
ब्लॉग ला भेट दिला बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा