मुख्य सामग्रीवर वगळा

कोल्हापूर विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परीक्षा स्थगित



विद्यापीठाचे 20 ऑक्टोबर 2020 या दिवशीचे परिपत्रक
👇👇👇

उन्हाळी 2020 मधील अंतिम वर्ष अंतिम सत्रातील ज्या परीक्षा 21 ऑक्टोबर 2020 पासून सुरू होणार होत्या त्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत आणि त्या परीक्षा 27 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे.
उन्हाळी 2020 मधील अंतिम वर्ष अंतिम सत्रातील परीक्षा दिनांक 21 ऑक्टोबर 2020 पासून सुरू करण्याबाबत सर्व संबंधितांना कळविण्यात आलेले आहे की
उपरोक्त संदर्भ क्रमांक चार च्या पत्रानुसार शिक्षण संचालनालय उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य यांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा असलेल्या दिवशी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या किंवा अंतिम सत्राच्या कोणत्याही परीक्षा ठेवण्यात येऊ नयेत असे कळविले आहे तसेच राज्यात जास्त प्रमाणात पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली असल्याने बऱ्याच भागांमध्ये विजेचा पुरवठा सुद्धा खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच इंटरनेट कनेक्टिव्हिटी चा अडथळा आल्यास ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेत अडथळा होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते त्यामुळे कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी दिनांक 21 ऑक्टोबर 2020 पासून सुरू होणाऱ्या अंतिम वर्ष अंतिम सत्रातील सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा दिनांक 26 ऑक्टोबर 2020 पर्यंत स्थगित करण्यात आलेल्या आहेत

सदर सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा दिनांक 27 ऑक्टोबर 2020 पासून सुरू करण्यात येत आहेत तसेच सर्व परीक्षेचे नवीन वेळापत्रक असेल ते सुधारित वेळापत्रक असेल ते संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.

ह्या गोष्टीची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी..

विद्यार्थीमित्रांनो ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ब्लॉक जर आवडला असेल तर ब्लॉग ला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका आणि काही जरी प्रश्न असतील कोणताही पॉईंट कळला नसेल तर कमेंट मध्ये विचारू शकता किंवा इंस्टाग्राम वर सुद्धा विचारू शकता



ब्लॉक ला भेट दिल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Exam Schedule Of SRTMUN

 विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांचे रिवाईज परीक्षा चे वेळापत्रक आले आहे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.. ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद काही प्रश्न असतील तर इंस्टाग्रामवर विचारा 🙏🙏🙏🙏🙏 instagram

एमपीएससीचे लवकरच येणार ॲप 😃

व्हिडिओ लिंक सर्व सुविधा मोबाईलवर अद्ययवत सेवेसाठी निविदा प्रक्रिया सुरू 👇👇 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कारभार सुधारावा गतीमानता यावी अशी अपेक्षा विद्यार्थी व्यक्त करत असतात. त्याच दृष्टीने एमपीएससी एक पाऊल पुढे टाकून उमेदवारांच्या सोयीसाठी तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पदवी शिक्षणानंतर राज्य शासनात नोकरी मिळावी म्हणून राज्यातील पदवीधर स्पर्धा परीक्षांचा ध्यास घेतात पुणे मुंबई औरंगाबाद या शहरात ग्रामीण भागातील एमपीएससी च्या अभ्यासासाठी विद्यार्थी येतात पुण्यात तर सुमारे 40 ते 50 हजार विद्यार्थी परीक्षांसाठी अर्ज भरतात तर महाराष्ट्रातून किमान तीन ते चार लाख विद्यार्थी विविध परीक्षा देतात. आयोगाकडून येणाऱ्या सूचना बदललेले नियम अभ्यासक्रम वेळापत्रक व त्या संदर्भातील परिपत्रक परीक्षा अर्ज कसे भरायचे होलटीकीट परीक्षेचा निकाल त्यानंतरची सर्व प्रक्रिया यासाठी संकेस्थळावर अवलंबून राहावे लागते. 🤔🤔      काय असणार ॲप मध्ये      🤔🤔 ॲप मध्ये एमपीएससीच्या कामातील प्रत्येक गोष्टीचा विचार करण्यात आला आहे यामध्ये पारदर्शकतेसाठी मानवी हस्तक्षेप पूर्णपणे ...

MSBTE चे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक

तर विद्यार्थी मित्रांनो MSBTE चे अंतिम वर्ष परीक्षा वेळापत्रक आले आहे याची लिंक  Timetable Link