लिंक व्हिडिओ ✌✌ एमपीएससीमार्फत घेण्यात येणार्या सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याचा जो निर्णय आहे तो राज्य शासनाने घेतला आहे.. 🙏🙏 सविस्तर... महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्वच परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे करुणा महामारी मुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती या मागणीनंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी देखील हा विषय लावून धरला होता.. कोरणा मुळे जो निर्माण झालेला धोका आहे तो मर्यादित दळणवळण आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांची या काळात अभ्यास झालेले नुकसान या सर्वांचा विचार करून एमपीएससीमार्फत घेण्यात येणाऱ्या 20 सप्टेंबर 2020 रोजी ही परीक्षा जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि ही मागणी होती ती धनंजय मुंडे यांनी केली होती.. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत गोविंद परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येत असलेल्या सर्वच परीक्षा पुढे ढकलण्यात येत असून परिस्थितीचा विद्यार्थ्यांचा विचार करून सुधारित वेळापत्रक पुणे जाहीर करण्यात येईल अशी घोषणा मुख...