अमरावती विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा काही कारणास्तव स्थगित केले आहेत ज्याचे आजचे म्हणजे 21/10/2020 चे परिपत्रक आहे Video Link अमरावती विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षा स्थगित करण्यात आले आहेत आज 21 ऑक्टोबर 2020 ला याबद्दलचे परिपत्रक आली आहे त्यामध्ये सर्व संबंधितांच्या माहितीकरिता कळविण्यात येतेकी संदर्भ क्रमांक एक व दोन च्या अनुषंगाने जाहीर वेळापत्रकानुसार दिनांक 20 ऑक्टोबर 2020 पासून विद्यापीठाच्या उन्हाळी 2020 च्या परीक्षा सुरू झाल्या होत्या परंतु सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे संदर्भ क्रमांक 3 नुसार दिनांक 21 ऑक्टोबर 2020 रोजी च्या नियोजित परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या.. हे आहे परिपत्रक ✌✌ तथापि सॉफ्टवेअर मधील तांत्रिक अडचणी अद्यापही दूर झालेले नसल्यामुळे संदर्भात एक व संदर्भ 2 नुसार जाहीर परीक्षेच्या अनुषंगाने पुढील सूचना लवकरच निर्गमित करण्यात येतील तो पर्यंत वेळापत्रकातील सर्व परीक्षा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा फॉलो करा आणि काही प...