मुख्य सामग्रीवर वगळा

अंतिम वर्षाच्या परीक्षा हस्तक्षेपास नकार




मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत हस्तक्षेप नाही 😐




Video  

उच्च न्यायालय...तयारीसाठी परीक्षा एक महिना पुढे ढकलण्यात संदर्भातील याचिकादार यांची मागणी फेटाळली.. 👍

मुंबई विद्यापीठाच्या बीए बीकॉम आणि बीएससीच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा येत्या एक ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत उच्च न्यायालयाने परीक्षांच्या वेळापत्रकात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.
मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता व न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने याचिका दार विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू ना परीक्षा पुढे ढकलण्यात संदर्भात निवेदन करण्याची परवानगी दिली आहे.
सचिन मावळकर बीएच्या अंतिम वर्षाला आहे तर दिलीप रणदिवे यांनी तीन वर्षाच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतला आहे परीक्षेची तयारी करण्यासाठी किमान एक महिना वेळ मिळावा त्यामुळे एक महिना परीक्षा पुढे ढकलण्याची निर्देश मुंबई विद्यापीठाला द्यावेत अशी विनंती या दोघांनी याचिकेद्वारे केली.
आपली बाजू मांडण्यासाठी या दोघांनी जून 2019 मध्ये मुंबई विद्यापीठाने काढलेले परिपत्रक सादर केले व महाविद्यालयांनी किमान एक महिना आधी परीक्षांचे वेळापत्रक सादर करावे असेही या परिपत्रकात नमूद केले होते मुंबई विद्यापीठातर्फे रुई रोड ब्रिज यांनी न्यायालयात सांगितले की हे परिपत्रक अंतिम वर्षाच्या परीक्षेला लागू होत नाही यांना करणामुळे ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार असून त्या एक ऑक्टोबरपासून सुरू होतील परीक्षांना शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे.
तर विद्यापीठाने विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ दिला यांचा केव्हा परीक्षांची पद्धत बदलली नाही तर स्वरुपही बदलले आहे प्राध्यापकांनाही प्रश्नपत्रिका तयार करण्यास पुरेसा वेळ दिलेला नाही विद्यार्थ्यांचे भविष्य दावणीला आहे त्यामुळे अभ्यासासाठी त्यांना पुरेसा वेळ द्यायला हवा असे याचिकादार यांनी वकील पाठवून यांनी न्यायालयाला सांगितले....🙏
 
   सुपर कुलगुरूंना निवेदन देण्याचे निर्देश ...
शैक्षणिक प्रकरणात न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास कमी संधी असते त्यामुळे याचिका मागे घ्या आणि उपयोग करून पुढे निवेदन सादर करा असे निर्देश उच्च न्यायालयाने याचिका दारांना दिले त्यानुसार याचिकादार यांनी याचिका मागे घेत उप कुलगुरूंना निवेदन सादर करण्याची तयारी दर्शवली आहे.


ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद काय जर प्रश्न असतील तर इंस्टाग्राम वर विचारू शकता..


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍🙏👍🙏👍🙏


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Exam Schedule Of SRTMUN

 विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांचे रिवाईज परीक्षा चे वेळापत्रक आले आहे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.. ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद काही प्रश्न असतील तर इंस्टाग्रामवर विचारा 🙏🙏🙏🙏🙏 instagram

एमपीएससीचे लवकरच येणार ॲप 😃

व्हिडिओ लिंक सर्व सुविधा मोबाईलवर अद्ययवत सेवेसाठी निविदा प्रक्रिया सुरू 👇👇 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कारभार सुधारावा गतीमानता यावी अशी अपेक्षा विद्यार्थी व्यक्त करत असतात. त्याच दृष्टीने एमपीएससी एक पाऊल पुढे टाकून उमेदवारांच्या सोयीसाठी तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पदवी शिक्षणानंतर राज्य शासनात नोकरी मिळावी म्हणून राज्यातील पदवीधर स्पर्धा परीक्षांचा ध्यास घेतात पुणे मुंबई औरंगाबाद या शहरात ग्रामीण भागातील एमपीएससी च्या अभ्यासासाठी विद्यार्थी येतात पुण्यात तर सुमारे 40 ते 50 हजार विद्यार्थी परीक्षांसाठी अर्ज भरतात तर महाराष्ट्रातून किमान तीन ते चार लाख विद्यार्थी विविध परीक्षा देतात. आयोगाकडून येणाऱ्या सूचना बदललेले नियम अभ्यासक्रम वेळापत्रक व त्या संदर्भातील परिपत्रक परीक्षा अर्ज कसे भरायचे होलटीकीट परीक्षेचा निकाल त्यानंतरची सर्व प्रक्रिया यासाठी संकेस्थळावर अवलंबून राहावे लागते. 🤔🤔      काय असणार ॲप मध्ये      🤔🤔 ॲप मध्ये एमपीएससीच्या कामातील प्रत्येक गोष्टीचा विचार करण्यात आला आहे यामध्ये पारदर्शकतेसाठी मानवी हस्तक्षेप पूर्णपणे ...

MSBTE चे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक

तर विद्यार्थी मित्रांनो MSBTE चे अंतिम वर्ष परीक्षा वेळापत्रक आले आहे याची लिंक  Timetable Link