मुख्य सामग्रीवर वगळा

आजच्या महत्त्वाच्या 3 बातम्या पहा

                       व्हिडिओ लिंक

               पहिली बातमी 👇


यूजीसीने विद्यापीठांना सूचना देत म्हटले आहे की ज्या विद्यार्थ्यांचे म्हणजेच पदवी आणि पदव्युत्तर असलेल्या विद्यार्थ्यांचे 31 ऑगस्टपर्यंत ॲडमिशन झाले नसेल त्यांचे ऍडमिशन 30 सप्टेंबर पर्यंत करावे आणि हीच सप्टेंबर पर्यंत नाही जमल्यास पुढेही ही करण्यात यावे विद्यार्थ्यांचे सशर्त ऍडमिशन व्हावे असे निर्देश यूजीसीने दिले आहेत..


            दुसरी बातमी 👇👇


ज्या विद्यार्थ्यांच्या जेईई आणि नीट च्या परीक्षा होणार आहेत त्या विद्यार्थ्यांचा एक प्रश्न आहे की जर लोक डाऊन आहे तर मग आम्ही परीक्षेला जावे कसे तर यावर राज्यस्थान सरकार यांनी उत्तर दिले आहे की जे लोक डाऊन आहे ते ते विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना लागू नाहीये आणि विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी जे परीक्षा हॉल तिकीट आहे ते त्यांचे पास असेल आता पाहण्यासारखे आहे की असा जो निर्णय आहे तो महाराष्ट्र गव्हर्मेंट घेते का ??

  
          तिसरी बातमी 👇👇👇

 माननीय खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या बॅकलॉग राहिलेल्या विषयांच्या परीक्षांबाबत तातडीने निर्णय घेण्याबाबत पत्र दिलेले आहे ..

✌🔥🔥
त्यांनी लिहिले आहे की covid-19 च्या जागतिक महामारी च्या संकटामुळे राज्य सरकारने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा रद्द केले आहेत त्यामुळे दुसऱ्या सेमिस्टर चे निकाल जाहीर करण्यात येऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले आहे.
मात्र ज्या विद्यार्थ्यांचे पहिल्या सेमिस्टर चे विषय बॅक राहिले होते त्यांच्या परीक्षाही रद्द झाल्याने हे विषय विद्यार्थी सोडू शकले नाही येत यात पहिल्या व दुसऱ्या वर्षाच्या सुमारे 40% विद्यार्थ्यांचा समावेश आहे त्यानुसार राज्यातील बॅकलोग राहिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अंदाजे साडेतीन ते चार लाख इतकी आहे.
सध्या केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षांचा विचार होत आहे त्यामुळे एटीकेटी व बॅकलॉग राहिलेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी असल्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे त्यामुळे बॅकलॉग राहिलेल्या विषयांच्या परीक्षा तातडीने घेणे आवश्यक आहे.

 महाविद्यालयांना ऑनलाइन पद्धतीने बॅकलॉग राहिलेल्या विषयांच्या परीक्षा घेण्याची अनुमती देऊन तातडीने परीक्षा घेण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे.

तरी आपण तातडीने याविषयी दखल घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करावा आणि सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यातील महाविद्यालयांना बॅकलोग राहिलेल्या विषयांच्या ऑनलाइन परीक्षा घेण्याची अनुमती देण्याची निर्देश विद्यापीठांना द्यावेत ही विनंती..



तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या तीन आजच्या मोठ्या न्यूज नक्कीच आवडले असतील आवडी असतील तर लाईक करा या ब्लॉग ला शेअर करा इतरांसोबत आणि व्हिडिओ जर यचा पाहिला नसेल तर लिंक सर्वात वर दिली आहे जर काही प्रश्न असतील तर आम्हाला ते इंस्टाग्राम किंवा कॉमेंट मध्ये विचारू शकता इंस्ताग्रम लींक



तर ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

Exam Schedule Of SRTMUN

 विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांचे रिवाईज परीक्षा चे वेळापत्रक आले आहे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.. ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद काही प्रश्न असतील तर इंस्टाग्रामवर विचारा 🙏🙏🙏🙏🙏 instagram

एमपीएससीचे लवकरच येणार ॲप 😃

व्हिडिओ लिंक सर्व सुविधा मोबाईलवर अद्ययवत सेवेसाठी निविदा प्रक्रिया सुरू 👇👇 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कारभार सुधारावा गतीमानता यावी अशी अपेक्षा विद्यार्थी व्यक्त करत असतात. त्याच दृष्टीने एमपीएससी एक पाऊल पुढे टाकून उमेदवारांच्या सोयीसाठी तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पदवी शिक्षणानंतर राज्य शासनात नोकरी मिळावी म्हणून राज्यातील पदवीधर स्पर्धा परीक्षांचा ध्यास घेतात पुणे मुंबई औरंगाबाद या शहरात ग्रामीण भागातील एमपीएससी च्या अभ्यासासाठी विद्यार्थी येतात पुण्यात तर सुमारे 40 ते 50 हजार विद्यार्थी परीक्षांसाठी अर्ज भरतात तर महाराष्ट्रातून किमान तीन ते चार लाख विद्यार्थी विविध परीक्षा देतात. आयोगाकडून येणाऱ्या सूचना बदललेले नियम अभ्यासक्रम वेळापत्रक व त्या संदर्भातील परिपत्रक परीक्षा अर्ज कसे भरायचे होलटीकीट परीक्षेचा निकाल त्यानंतरची सर्व प्रक्रिया यासाठी संकेस्थळावर अवलंबून राहावे लागते. 🤔🤔      काय असणार ॲप मध्ये      🤔🤔 ॲप मध्ये एमपीएससीच्या कामातील प्रत्येक गोष्टीचा विचार करण्यात आला आहे यामध्ये पारदर्शकतेसाठी मानवी हस्तक्षेप पूर्णपणे ...

MSBTE चे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक

तर विद्यार्थी मित्रांनो MSBTE चे अंतिम वर्ष परीक्षा वेळापत्रक आले आहे याची लिंक  Timetable Link